• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गॅस एजन्सीच्या गोदामावर डल्ला मारणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 30, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गॅस एजन्सीच्या गोदामावर डल्ला मारणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

जळगाव एलसीबीची धडक कारवाई

जळगाव (प्रतिनिधी):-जिल्ह्यातील गॅस एजन्सींची गोदामे फोडून गॅस सिलेंडरची चोरी करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ४ लाख २७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

फैजपूर आणि वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गॅस सिलेंडर चोरीच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. तपासादरम्यान घटनास्थळावरील तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयास्पद वाहनांचा मागोवा घेतला. या तपासाअंती पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. शेख बिलाल शेख नबी (वय ३२, रा. कासोदा, ता. एरंडोल), वसीम खान शाबीर खान (वय ३१, रा. तांबापुरा, जळगाव), चेतन सुरेश काळे (वय ३८, रा. नशिराबाद, ता. भुसावळ) असे त्यांचे नाव आहे.

चौकशीदरम्यान आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने फैजपूर येथील ‘श्रीधर गॅस एजन्सी’ आणि वरणगाव येथील ‘भारत गॅस’ च्या गोदामातून चोरी केल्याची कबुली दिली आहे. एकूण मुद्देमाल: ४,२७,५०० रुपये जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे आणि त्यांच्या पथकाने फत्ते केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद व विनोद गाभणे करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtragas godamat chori toli atk
Previous Post

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; पिंप्राळा आरओबी ते सिंधी कॉलनीपर्यंतची विद्युत यंत्रणा होणार भूमिगत!

Next Post

५ अधिकारी आणि २३ अंमलदारांना मानाचे ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
५ अधिकारी आणि २३ अंमलदारांना मानाचे ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ जाहीर

५ अधिकारी आणि २३ अंमलदारांना मानाचे 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह' जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण
1xbet russia

३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण

April 30, 2026
जामनेर बसस्थानक परिसरात वृद्धेची सोन्याची पोत लंपास
1xbet russia

जामनेर बसस्थानक परिसरात वृद्धेची सोन्याची पोत लंपास

April 30, 2026
चाळीसगाव शहरात भरदिवसा घरफोडी; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास
1xbet russia

चाळीसगाव शहरात भरदिवसा घरफोडी; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

April 30, 2026
मदतीच्या अपेक्षेत नागरिकांकडे केलेले दुर्लक्ष महागात, कामचुकार पोलिसाची नियंत्रण कक्षात रवानगी
1xbet russia

मदतीच्या अपेक्षेत नागरिकांकडे केलेले दुर्लक्ष महागात, कामचुकार पोलिसाची नियंत्रण कक्षात रवानगी

April 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण

३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण

April 30, 2026
जामनेर बसस्थानक परिसरात वृद्धेची सोन्याची पोत लंपास

जामनेर बसस्थानक परिसरात वृद्धेची सोन्याची पोत लंपास

April 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon