• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मेहरुण तलाव परिसरात किरकोळ वादातून तिघांवर चाकू हल्ला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 28, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मेहरुण तलाव परिसरात किरकोळ वादातून तिघांवर चाकू हल्ला

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ३ तरुणांवर गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) : शहरातील मेहरुण तलाव परिसरात ‘तुम्ही कोठले आहात’ असे विचारल्याचा राग आल्याने तीन तरुणांवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सागर मच्छिंद्र शेले (वय २१, रा. गणेश कॉलनी) हे २६ एप्रिलच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांचे मित्र चेतन सोनवणे, प्रमोद जाधव, राहुल सोनवणे आणि प्रेम पारधी यांच्यासोबत मेहरुण तलावाच्या ट्रॅकवर फिरत होते. यावेळी तिथे उभे असलेले संशयित आरोपी विक्रांत वासुदेव राणे, मोहित अशोक महाजन (दोघे रा. खेडी) आणि निलेश रमेश सपकाळे (रा. रामपेठ, जुने जळगाव) यांना राहुल सोनवणे याने “तुम्ही कोठले आहात? इकडे कशाला फिरता?” अशी विचारणा केली. या साध्या विचारणेचा संशयितांना इतका राग आला की त्यांनी शिवीगाळ करत फिर्यादी व त्यांच्या मित्रांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

वाद विकोपाला गेल्यावर संशयित विक्रांत राणे याने त्याच्या खिशातील बटनचा चाकू काढून राहुल सोनवणे याच्या मानेवर आणि डोक्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केले. यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेले फिर्यादी सागर शेले आणि त्यांचा मित्र चेतन सोनवणे यांच्यावरही विक्रांतने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणी सागर शेले यांच्या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स.पो.नि. गणेश वाघमारे करीत आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी घटनास्थळी भेट दिली. अद्याप आरोपींना अटक झालेली नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे मेहरुण तलाव परिसरात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


 

 

Previous Post

हळदीच्या कार्यक्रमात वाद : भावंडांवर कोयत्याने हल्ला; दोघांवर गुन्हा

Next Post

भडगावात ‘गोमाता सन्मान’ शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भडगावात ‘गोमाता सन्मान’ शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

भडगावात ‘गोमाता सन्मान’ शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार
1xbet russia

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

June 13, 2026
घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला
1xbet russia

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026
जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ
1xbet russia

जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

June 13, 2026
अखेर महायुती फायनल सर्व उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
1xbet russia

विधान परिषद निवडणूक महायुतीची बैठक संपन्न

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

June 13, 2026
घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon