• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भडगावात ‘गोमाता सन्मान’ शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 28, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भडगावात ‘गोमाता सन्मान’ शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शांततेत पार पडला जनआवाज

भडगाव (प्रतिनिधी) – देशभर सुरू असलेल्या ‘गो सन्मान आव्हान अभियान’ला प्रतिसाद देत भडगाव शहरात सोमवारी ‘गोमाता सन्मान शोभायात्रा’ मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली. गोमातेला ‘राष्ट्रमाता’चा दर्जा मिळावा, तसेच तिचे संरक्षण, संवर्धन आणि सन्मान सुनिश्चित व्हावा, या प्रमुख मागण्यांसाठी विविध हिंदू संघटनांनी एकत्र येत जनजागृतीचा संदेश दिला.

या शोभायात्रेचे आयोजन सकल हिंदू समाजाच्या पुढाकारातून करण्यात आले होते. यात विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आर.एस.एस.), बजरंग दल आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनांचा सक्रिय सहभाग होता. शहरातील बाजार चौकातून सुरू झालेली ही शोभायात्रा शिवाजी महाराज चौक मार्गे भडगाव तहसील कार्यालयापर्यंत शांततेत पोहोचली. यावेळी विविध घोषणांनी परिसर दुमदुमला होता. सहभागी कार्यकर्त्यांनी गोसंवर्धन, गोहत्या बंदीची कडक अंमलबजावणी, तसेच गोशाळांना शासकीय मदत वाढविण्याच्या मागण्या मांडल्या. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येत गोमातेच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.

शोभायात्रेच्या शेवटी भडगावचे नायब तहसीलदार अनिल भामरे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात गोमातेला सन्मानाचे स्थान मिळावे, तिच्या संरक्षणासाठी कठोर कायदे व प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच जनजागृती मोहिमा राबविण्याची मागणी करण्यात आली. या कार्यक्रमाला भद्रा माळी, नाना हडपे, साजन पाटील, मयूर मालपुरे, श्याम मुसंडे, रवींद्र पाटील, रोहित भाई, चेतन पाटील यांच्यासह भडगाव शहर व तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शांततेच्या मार्गाने आणि शिस्तीचे उत्तम उदाहरण ठेवत पार पडलेल्या या शोभायात्रेमुळे शहरात सामाजिक एकात्मतेचा संदेशही दिला गेला. आयोजकांनी पुढील काळातही अशा जनजागृती मोहिमा अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

Previous Post

मेहरुण तलाव परिसरात किरकोळ वादातून तिघांवर चाकू हल्ला

Next Post

दारूसाठी पैसे न दिल्याने महिलेच्या डोक्यात घातला दगड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दारूसाठी पैसे न दिल्याने महिलेच्या डोक्यात घातला दगड

दारूसाठी पैसे न दिल्याने महिलेच्या डोक्यात घातला दगड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!