• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जुन्या वादातून थरार; २ गटात जीवघेणा हल्ला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 26, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जुन्या वादातून थरार; २ गटात जीवघेणा हल्ला

पाचोऱ्याच्या कुऱ्हाड तांड्यावर घटना

पाचोरा (प्रतिनिधी):- तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथे जुन्या वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन एका तरुणावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना २४ एप्रिल रोजी रात्री १० ते १०:३० वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घराबाहेर घडली. या हल्ल्यात हिनेश इंद्रजित तंवर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

फिर्यादी सुमित रूपचंद तंवर (वय २०, रा. कुऱ्हाड तांडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २४ एप्रिल रोजी रात्री आरोपींनी जुन्या वादाचा राग धरून सुमित आणि त्यांचा चुलत भाऊ हिनेश तंवर यांना गाठले. आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली व “तुम्हाला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली. या दरम्यान, आरोपी आकाश शांताराम ठाकरे याने हिनेश तंवर याला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या छातीवर आणि पोटावर धारदार चाकूने वार केले. या हल्ल्यात हिनेश गंभीर जखमी झाला असून सुमित याच्याही हाताला व मानेला दुखापत झाली आहे.

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रणबीर उर्फ मनी सुरेश चव्हाण (रा. नाईक नगर, पाचोरा), सुमित अंकुश राठोड (रा. कुऱ्हाड तांडा),  आकाश शांताराम ठाकरे (रा. कुऱ्हाड तांडा),  दीपक मांगीलाल राठोड (रा. कुऱ्हाड तांडा), आकाश राजू राठोड (रा. कुऱ्हाड तांडा) – (अटक),  गोपाल ठाकरे (रा. कुऱ्हाड तांडा), एक अनोळखी मुलगा (पांढरा शर्ट घातलेला) अशी त्यांची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सपोनि कल्याणी वर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणातील आरोपी क्रमांक ५, आकाश राजू राठोड याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करत आहेत.


 

 

Tags: pachoryat junya vadatun tharar
Previous Post

जळगाव विधान परिषद निवडणूक : ‘बड्या’ वारसदारांमध्ये चुरस..!

Next Post

यशवंत कॉलनीतून सव्वा लाखाचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
यशवंत कॉलनीतून सव्वा लाखाचा ऐवज लंपास

यशवंत कॉलनीतून सव्वा लाखाचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले
1xbet russia

आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले

July 26, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
1xbet russia

वड्री येथील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा विहिरीत मृतदेह आढळला

July 26, 2026
बारी समाज माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी
Uncategorized

बारी समाज माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

July 26, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू; वाघूर नदीवरील रेल्वे पुलाजवळ दुर्घटना

July 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले

आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले

July 26, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

वड्री येथील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा विहिरीत मृतदेह आढळला

July 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon