• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महादेव हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना लागू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 25, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

रुग्णांना मिळणार मोफत उपचार

जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील आकाशवाणी चौक परिसरातील सुपर स्पेशॅलिटी सुविधा असलेल्या एकमेव महादेव हॉस्पिटलमध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. या निर्णयामुळे गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महादेव हॉस्पिटल हे जळगाव शहरातील २४ तास सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार देणारे सुसज्ज रुग्णालय म्हणून ओळखले जाते. अत्याधुनिक यंत्रसामग्री, अनुभवी डॉक्टर व प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी यांच्या सहाय्याने येथे विविध आजारांवर प्रभावी उपचार केले जातात. आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना लागू झाल्यामुळे या रुग्णालयात अनेक स्पेशॅलीटी,सुपरस्पेशॅलिटी आणि अतिदक्षाता विभागात गंभीर तसेच सर्वसाधारण आजारांवर मोफत उपचार मिळणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी रेशन कार्ड, आधार कार्ड किंवा आयुष्यमान कार्ड यापैकी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.शासनाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना परवडणार्‍या दरात नव्हे तर मोफत आरोग्यसेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महादेव हॉस्पिटलमध्ये ही योजना सुरू झाल्याने जळगाव जिल्ह्यातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून आरोग्य सेवेत एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.
कोट
हृदयविकार,मेंदू व न्यूरो,हाडांचे फ्रॅक्चर व सर्जरी, किडनी, स्टोन व डायलिसिस, कॅन्सर,बालरोग व महिला आजार, कान-नाक-घसा ऑपरेशन, हर्निया, अपेंडिक्स इ. शस्त्रक्रिया आर्थिक अडचणीमुळे कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, हा आमचा मुख्य उद्देश आहे. महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा व अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णाला दर्जेदार आणि तत्पर उपचार देण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत राहू.याचबरोबर योजनेअंतर्गत भरती झालेल्या रूग्णांचा कोणताही एक सीटी स्कॅन किंवा एमआरआय आम्ही मोफत करणार आहोत. डॉ. प्रशांत वारके संचालक महादेव हॉस्पीटल

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharatmahadev hospital news
Previous Post

स्पंदन २०२६ युवा महोत्सवात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Next Post

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले
1xbet russia

आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले

July 26, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
1xbet russia

वड्री येथील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा विहिरीत मृतदेह आढळला

July 26, 2026
बारी समाज माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी
Uncategorized

बारी समाज माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

July 26, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू; वाघूर नदीवरील रेल्वे पुलाजवळ दुर्घटना

July 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले

आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले

July 26, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

वड्री येथील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा विहिरीत मृतदेह आढळला

July 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon