• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 13, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

जळगाव (प्रतिनिधी):- गोदावरी फाउंडेशन संचलित, डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व रुग्णालय येथे ‘जागतिक होमिओपॅथी दिनाचे’ औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २४ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन गोदावरी फाउंडेशनचे रजिस्ट्रार मा. प्रमोद भिरुड सर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले आणि सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल कॉलेजचे कौतुक केले. यावेळी प्राचार्य डॉ. पंकज शर्मा सर, डॉ. विपुल साळुंखे, डॉ. भूषण यांच्यासह शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि इंटर्न विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रक्तपेढीच्या डॉ. स्वाती मिश्रा. रक्तपेढी समन्वयक. लक्ष्मण पाटील, दिनेश भोळे, रुपेश कुलकर्णी, ज्योती खळसे, यांनी घेतले परिश्रम आणि त्यांच्या संपूर्ण टीमने सहकार्य केले होते. रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी सर्व आयोजक व रक्तदात्यांचे अभिनंदन केले आहे.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार

Next Post

जळगाव शहरालगत महामार्गावरील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा पडणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव शहरालगत महामार्गावरील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा पडणार

जळगाव शहरालगत महामार्गावरील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा पडणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाणी भरण्यासाठी बोलावून विवाहितेवर नराधमाचा अत्याचार
1xbet russia

सावदा परिसरात खळबळबळ! नात्याला काळीमा फासणारे कृत्य; सख्ख्या चुलत्यानेच अल्पवयीन पुतणीवर केला वारंवार अत्याचार

May 31, 2026
घरासमोरून अ‍ॅक्टिव्हा दुचाकीची चोरी
जळगाव

घरासमोरून अ‍ॅक्टिव्हा दुचाकीची चोरी

May 31, 2026
कानळदा येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई
1xbet russia

कानळदा येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन
जैन कंपनी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

May 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाणी भरण्यासाठी बोलावून विवाहितेवर नराधमाचा अत्याचार

सावदा परिसरात खळबळबळ! नात्याला काळीमा फासणारे कृत्य; सख्ख्या चुलत्यानेच अल्पवयीन पुतणीवर केला वारंवार अत्याचार

May 31, 2026
घरासमोरून अ‍ॅक्टिव्हा दुचाकीची चोरी

घरासमोरून अ‍ॅक्टिव्हा दुचाकीची चोरी

May 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon