• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावल विभागात विशेष तिकीट तपासणी अभियान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भुसावल विभागात विशेष तिकीट तपासणी अभियान

एकूण ६०१ प्रकरणांमध्ये ४ लाख ३० हजार दंड वसूल

जळगाव ( प्रतिनिधी ) – प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व आरामदायक प्रवासाचा अनुभव प्रदान करण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार भुसावल विभागाकडून विनातिकीट व अनधिकृत प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न अधिक बळकट करण्यात येत आहेत. दि. ८ एप्रिल रोजी भुसावल विभागात “फोर्ट्रेस तिकीट तपासणी अभियान” राबविण्यात आले. या विशेष अभियानांतर्गत विभागातील एकूण ८ प्रमुख स्थानकांचा समावेश करण्यात आला होता.

यामध्ये भुसावल, जळगाव, नाशिक रोड, मनमाड, खंडवा, अकोला, बडनेरा व अमरावती हे होते. या अभियानाचा मुख्य उद्देश प्रवाशांना नियमांचे पालन करून वैध तिकीटासह प्रवास करण्यास प्रोत्साहित करणे तसेच अनधिकृत प्रवासावर प्रभावी नियंत्रण ठेवणे हा होता.

या अभियानात एकूण ६० तिकीट तपासणी कर्मचारी व ९ रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी सहभागी झाले होते. अभियानादरम्यान एकूण ६०१ प्रकरणांमध्ये कारवाई करून ₹ 4,30,330/- इतका दंड वसूल करण्यात आला.

याशिवाय, रेल्वे कायद्याच्या कलम 145B व 167 अंतर्गत एकूण 17 प्रकरणे नोंदविण्यात आली असून त्यातून ₹ 2,500/- इतका दंड वसूल करण्यात आला. तसेच, स्थानक परिसरात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या १३ विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करून त्यांच्यावर नियमानुसार प्रकरणे दाखल करण्यात आली.

भुसावल विभाग प्रवाशांना आवाहन करते की, त्यांनी योग्य व वैध तिकीट घेऊनच जबाबदारीने व सन्मानपूर्वक प्रवास करावा, जेणेकरून गैरसोय व दंड टाळता येईल. कृपया अधिकृत विक्रेते, रेल्वे स्थानकांवरील बुकिंग खिडक्या, एटीव्हीएम किंवा [http://www.irctc.co.in](http://www.irctc.co.in) या संकेतस्थळावरून वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा तसेच प्रवाशांनी आपल्या मोबाईलवर ‘Rail One’ अ‍ॅप डाउनलोड करून त्याद्वारेही तिकीट बुक करू शकतात.


 

 

Tags: bhusawal vibhagat tikit tapasni aabhiyan news
Previous Post

पथराड फाट्याजवळ भीषण अपघात; जळगाव येथील वृद्धाचा जागीच मृत्यू

Next Post

जामनेरमध्ये व्यापाऱ्याकडून सव्वा लाखांची खंडणी वसूल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेरमध्ये व्यापाऱ्याकडून सव्वा लाखांची खंडणी वसूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत
1xbet russia

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

July 10, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार
1xbet russia

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

July 10, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

प्लॉट विक्रीच्या व्यवहारात महिलेची १३ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक

July 10, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

फैजपूरमध्ये प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई; पानटपरी चालकाला अटक

July 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

July 10, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

July 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon