• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेरमध्ये व्यापाऱ्याकडून सव्वा लाखांची खंडणी वसूल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

जातीवाचक शिवीगाळ करत दुकानात तोडफोड

जामनेर (प्रतिनिधी):- शहरातील श्रीराम मार्केट परिसरातील एका आडत व्यापाऱ्याला गाठून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत, धक्काबुक्की करून त्यांच्याकडून एकूण १ लाख ५३ हजार ८०० रुपयांची खंडणी वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात योगेश भगवान चौके याच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीसह खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अशोक उखडू हिवराळे (वय ६८, रा. जामनेर पुरा) यांचे श्रीराम मार्केट भागात आडत दुकान आहे. ८ एप्रिल ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत संशयित आरोपी योगेश भगवान चौके (रा. गणेशवाडी, जामनेर) याने फिर्यादी यांना “तुम्ही आमच्या परिसरात येऊन कमाई करतात आणि आम्हाला काहीच देत नाही” असे म्हणून धमकावले. आरोपीने फिर्यादीच्या दुकानात शिरून धक्काबुक्की केली आणि त्यांच्याकडून ८ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने घेतली.

त्यानंतर “तुमचे दुकान कायमचे बंद करतो” अशी धमकी देत दुकानातील टीव्ही आणि खुर्च्यांची तोडफोड करून नुकसान केले. इतक्यावरच न थांबता आरोपीने ८०० रुपये ‘गुगल पे’ द्वारे स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले आणि दुकानाच्या गल्ल्यातील १ लाख ४५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादी अशोक हिवराळे यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम हे स्वतः करत आहेत. या घटनेमुळे जामनेर शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भुसावल विभागात विशेष तिकीट तपासणी अभियान

Next Post

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत
1xbet russia

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

July 10, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार
1xbet russia

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

July 10, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

प्लॉट विक्रीच्या व्यवहारात महिलेची १३ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक

July 10, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

फैजपूरमध्ये प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई; पानटपरी चालकाला अटक

July 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

July 10, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

July 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon