• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दारूच्या नशेत चुलत भावावर लोखंडी आसारीने हल्ला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बैलजोडीची चोरी करणाऱ्या चौघांना अटक, दोघांचा शोध सुरू

पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील घटना

पाचोरा (प्रतिनिधी):- दारूच्या नशेत पत्नीला शिवीगाळ करणाऱ्या चुलत भावाला समजावण्यास गेलेल्या तरुणावर लोखंडी आसारीने हल्ला करून जखमी केल्याची घटना पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे घडली. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अनिल भिका साळुंखे (वय ३२, रा. शिंदाड, ता. पाचोरा) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून त्यांचे सलूनचे दुकान आहे. सोमवार, ६ एप्रिल रोजी सायंकाळी ४:१५ वाजेच्या सुमारास अनिल साळुंखे यांचा चुलत भाऊ सूरज अशोक साळुंखे हा दारूच्या नशेत अनिल यांच्या पत्नीला विनाकारण शिवीगाळ करत होता.

अनिल साळुंखे हे सूरजला समजावण्यासाठी गेले आणि “तू शिवीगाळ का करतोस?” असे विचारले. याचा राग आल्याने आरोपी सूरज साळुंखे याने जवळ असलेल्या लोखंडी आसारीने अनिल यांच्या डोक्यात वार केला. या हल्ल्यात अनिल साळुंखे हे जखमी झाले आहेत.

मारहाण केल्यानंतर आरोपीने फिर्यादी व त्यांच्या पत्नीला “मी फाशी घेऊन मरून जाईल आणि तुम्हा दोघांना त्यात फसवून टाकीन,” अशी धमकीही दिली. या घटनेनंतर अनिल साळुंखे यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात आरोपी सूरज अशोक साळुंखे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याचा तात्पुरता पदभार असलेल्या सपोनि कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेकॉ अतुल पवार या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही


 

 

Tags: #crime #pachora #pimpalgaonpolice
Previous Post

शेतकऱ्यांच्या विहिरींवरील केबल चोरणारी टोळी जेरबंद

Next Post

पाचोरा तालुक्यातील वाणेगाव येथे अंत्यविधीला विरोध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

पाचोरा तालुक्यातील वाणेगाव येथे अंत्यविधीला विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

July 8, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरजवळ बसला भरधाव मोटारसायकलची धडक; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी!

July 8, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

July 8, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

मुक्ताईनगरात सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचे बंद घर फोडले; भावाच्या निधनामुळे कुटुंब परगावी गेल्याची संधी साधली

July 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

July 8, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेरजवळ बसला भरधाव मोटारसायकलची धडक; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी!

July 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon