• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा तालुक्यातील वाणेगाव येथे अंत्यविधीला विरोध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

६ जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

पाचोरा (प्रतिनिधी):- पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाणेगाव येथे एका वृद्ध महिलेच्या अंत्यविधीला विरोध करून जातीवाचक शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात ६ संशयितांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाणेगाव (ता. पाचोरा) येथील समाधान काशीनाथ सोनवणे (वय ४४) यांच्या आईचे १९ मार्च रोजी निधन झाले होते. दुपारी १ ते ४ वाजेच्या सुमारास सोनवणे कुटुंबीय आणि समाजबांधव मृतदेह घेऊन गावातील दफनभूमीत अंत्यसंस्कारासाठी गेले होते.
यावेळी गावातीलच काही जणांनी “येथे  दफनविधी करू देणार नाही” असे म्हणत अंत्यविधीला विरोध केला. इतकेच नव्हे तर फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी व धक्काबुक्की देखील करण्यात आली. या घटनेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याप्रकरणी समाधान सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात खालील संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भांडू वामन पाटील, योगेश वामन पाटील, ऋषीकेश संभाजी पाटील, मनोहर प्रभाकर पाटील, प्रभाकर रमेश पाटील, शुभम एकनाथ पाटील (सर्व रा. वाणेगाव, ता. पाचोरा) यांच्यावर गुन्हे दाखल झाला आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली आहेत. संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पाचोरा उपविभागाचे एसडीपीओ बापू रोहोम आणि पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करत आहेत.


 

 

Tags: vanegav-yethe-atyavidhi-virodh news
Previous Post

दारूच्या नशेत चुलत भावावर लोखंडी आसारीने हल्ला

Next Post

जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करिश्मा नायर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करिश्मा नायर

जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करिश्मा नायर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास
क्राईम

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

October 9, 2026
भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
क्राईम

भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

October 9, 2026
तापी नदीत साखळीने पाय बांधलेल्या अवस्थेत तरुण दाम्पत्याचे मृतदेह आढळले; परिसरात खळबळ
क्राईम

तापी नदीत साखळीने पाय बांधलेल्या अवस्थेत तरुण दाम्पत्याचे मृतदेह आढळले; परिसरात खळबळ

October 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

October 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon