• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 28, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!

अमळनेरमध्ये अमलेश्वर नगरप्रकरणी मित्रावर खुनाचा गुन्हा दाखल; पहाटेच अटक

अमळनेर (प्रतिनिधी):- शहरातील अमलेश्वर नगर भागात घडलेल्या गोळीबार प्रकरणात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी पोलिसांनी मयताच्या मित्राविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. भूषण देविदास महाजन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अरुण सुरेश महाजन (वय ३२) हा तरुण २७ तारखेला रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास  पत्नीला दवाखान्यात सोडून मित्र भूषण महाजन याच्या घरी गेला होता. काही वेळानंतर अरुणचा भाऊ नरेंद्र याला भूषणचा फोन आला की, “तुझा भाऊ चक्कर येऊन पडला आहे.” मात्र, नरेंद्र जेव्हा भूषणच्या घरी पोहोचला, तेव्हा तिथे मोठी गर्दी जमली होती. जमलेल्या लोकांनी सांगितले की भूषणनेच अरुणवर गोळी झाडून त्याला ठार केले आहे.

घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम आणि इतर पोलीस अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून काही नमुने गोळा केले आहेत. मयताचा भाऊ नरेंद्र महाजन याच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी संशयित आरोपी भूषण महाजन याला पहाटेच अटक केली आहे. हा गोळीबार नेमका कशामुळे झाला? याचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करत आहेत. अरुण महाजन यांचा शहरात कुबेर मंडप नावाने व्यवसाय होता त्यांच्या मातोश्री आशा सुरेश महाजन यांनी शिवसेना शिंदे गटाकडून नुकतीच नगर परिषदेची निवडणूक लढवली होती रुग्णालयाबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अरूण महाजन यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली व लहान भाऊ असा परिवार आहे.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

Next Post

 ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
 ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

 ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026
नजर हटी दुर्घटना घटी : चोरट्यांनी लांबवले बचत गटाच्या महिलांचे साडेचार लाख रुपये !
1xbet russia

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांकडून मारहाण; गुन्हा दाखल

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon