• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 25, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावच्या पिंप्राळा हुडको परिसरातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) – शहरात चोरीच्या संशयावरून एका १९ वर्षीय तरुणाला लाकडी दांडके आणि लोखंडी वस्तूने बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना पिंप्राळा हुडको परिसरात घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हमीद अब्बास खाटीक (वय ४९, रा. उस्मानिया पार्क, उमर कॉलनी) यांचा मुलगा अबरार ऊर्फ चिरक्या (वय १९) याच्यावर आरोपींनी चोरी केल्याचा संशय घेतला. याच कारणावरून मंगळवार, २४ मार्च रोजी दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास पिंपराळा हुडको भागात अबरारला गाठून आरोपींनी त्याला शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली.

वाद विकोपाला गेल्यावर आरोपींनी अबरारला लाकडी दांडक्याने आणि लोखंडी आसारीने उजव्या पायाच्या मांडीवर आणि कमरेवर जबर मारहाण केली. या हल्ल्यात अबरार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी हमीद खाटीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सुपडू (पूर्ण नाव माहीत नाही), पंकज (पूर्ण नाव माहीत नाही), किरण अशोक सपकाळे (सर्व रा. पिंपराळा हुडको, जळगाव) यांच्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल भिका खाटीक करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

जीवरक्षक ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार

Next Post

यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ

यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपकडून जेष्ठांना, सेनेकडून तरुणांना तर उबाठाकडून महिलेला संधी..!
1xbet russia

भाजपकडून जेष्ठांना, सेनेकडून तरुणांना तर उबाठाकडून महिलेला संधी..!

March 25, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

मालमत्ता करावरील ‘शास्ती माफी’साठी आता उरले फक्त ६ दिवस !

March 25, 2026
यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ
1xbet russia

यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ

March 25, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण

March 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भाजपकडून जेष्ठांना, सेनेकडून तरुणांना तर उबाठाकडून महिलेला संधी..!

भाजपकडून जेष्ठांना, सेनेकडून तरुणांना तर उबाठाकडून महिलेला संधी..!

March 25, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

मालमत्ता करावरील ‘शास्ती माफी’साठी आता उरले फक्त ६ दिवस !

March 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon