• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 12, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

पाचोरा शहरातील हनुमान नगर येथे घटना

पाचोरा (प्रतिनिधी) : स्नानगृहात अंघोळीसाठी गेलेल्या ४४ वर्षीय फर्निचर कारागीराला विद्युत हिटरचा जोरदार शॉक लागल्याने त्याचा मृत्यू ओढवला. ही घटना पाचोरा शहरातील हनुमान नगर परिसरात घडली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

धनराज सुखदेव मिस्तरी (वय ४४, रा.ए-वन काट्याजवळ, हनुमान नगर, पाचोरा) असे मृताचे नाव आहे.मृत धनराज मिस्तरी यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि दोन बहिणी असा परिवार आहे. धनराज मिस्तरी हे ११ तारखेला सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरातील बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेल्यानंतर बाथरूममध्ये लावलेल्या वॉटर हिटरला स्पर्श झाल्याने त्यांना जोराचा विद्युत शॉक बसल्याने ते जागीच मृत झाले.

बेशुद्धावस्थेत कुटुंबीयांनी तातडीने त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करून धनराज मिस्तरी यांना मृत घोषित केले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत करीत आहेत. प्राथमिक तपासात वॉटर हिटरच्या विद्युत प्रवाहामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

धनराज मिस्तरी हे फर्निचर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांचा स्वभाव अत्यंत शांत, मनमिळाऊ असल्याने व अचानक झालेल्या निधनामुळे हनुमान नगरसह परिसरात शोककळा पसरली.


 

 

Tags: #pachora crime news #jalgaon #maharashtra
Previous Post

७० वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या जळगावच्या महिलांना अटक

Next Post

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजमन विषण्ण: १२ वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

समाजमन विषण्ण: १२ वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या..!

September 12, 2026
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा
1xbet russia

जळगावात रिचार्ज अपडेटच्या बहाण्याने ७४ वर्षीय निवृत्त व्यक्तीची १० लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 12, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीचे आगमन व विसर्जन होणार थाटात
1xbet russia

जळगाव शहर महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीचे आगमन व विसर्जन होणार थाटात

September 12, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

September 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजमन विषण्ण: १२ वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या..!

समाजमन विषण्ण: १२ वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या..!

September 12, 2026
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

जळगावात रिचार्ज अपडेटच्या बहाण्याने ७४ वर्षीय निवृत्त व्यक्तीची १० लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon