• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात फर्निचरचे दुकान फोडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 12, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

५० हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगाव (प्रतिनिधी):- शहरात घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका फर्निचरच्या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील पोलीस लाईन समोरील ‘हर्षल एजन्सी’ नावाचे फर्निचरचे दुकान निळकंठ आनंदा नारखेडे (वय ५९, रा. नंदनवन कॉलनी) यांच्या मालकीचे आहे. १० मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दुकान बंद केल्यानंतर, १० मार्च ते ११ मार्चच्या सकाळी ९:३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी दुकानातून वस्तू आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. यात ५ कुलर (किंमत २५,००० रुपये, निलकंमल कंपनीची ॲल्युमिनियमची सीडी (किंमत ३,००० रुपये), रोख रक्कम एकूण २२,००० रुपये, असा एकूण ५०,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.

याप्रकरणी निळकंठ नारखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कमलेश पवार या घटनेचा पुढील तपास करत आहेत. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नाही.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन

Next Post

जळगावात दोघा क्लास चालकांना प्रत्येकी ६० हजारांचा दंड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

जळगावात दोघा क्लास चालकांना प्रत्येकी ६० हजारांचा दंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू
1xbet russia

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

March 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

७० वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या जळगावच्या महिलांना अटक

March 12, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

मुक्ताईनगरच्या शेतकऱ्याची सव्वा लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक

March 12, 2026
महादेव हॉस्पीटल रूग्णसेवेचे आरोग्यधाम
1xbet russia

उष्माघातापासून घ्या काळजी, रुग्णांसाठी विशेष कक्ष राखीव..!

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

March 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

७० वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या जळगावच्या महिलांना अटक

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon