• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावात गुरुकुल कॉलनी येथे ८ मार्च रोजी रक्तदान शिबिर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

जळगाव (प्रतिनिधी):- गुरुकुल कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांच्या वतीने परमपूज्य श्री गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर रविवार, दिनांक ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार असून यासाठी परिसरातील नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.हे रक्तदान शिबिर इंडियन रेडक्रॉस जळगाव यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे. या शिबिरासाठी प्रमुख उपस्थित डॉक्टर म्हणून डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी व त्यांच्या तज्ञ डॉक्टरांची टीम तसेच डॉ. नरेंद्र सोनार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय डॉ. विनोद शहा, ललित भारंबे आणि ममता शहा तसेच गुरुकुल कॉलनी केंद्रातील सर्व सेवेकरी शिबिराच्या आयोजनात सहकार्य करणार आहेत.या उपक्रमात केंद्र प्रतिनिधी सुनंदा चौधरी तसेच पंच कमिटी सदस्य सुभाष चौधरी, दिलीप इंगळे, जितेंद्र फालक, भारती पाटील आणि सेजल चौधरी आदी सेवेकरी सक्रिय सहभाग घेणार आहेत.हे रक्तदान शिबिर गुरुकुल कॉलनी, क्राऊन बेकरीच्या मागे, सेंट जोसेफ स्कूलजवळ, एम. जे. कॉलेज रोड, जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.संपर्क : ९४२३१४८७२१, ९८९०४८४१३६

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

Next Post

अर्थसंकल्प विकासाभिमुख; ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर’ कर्जमाफी निर्णय ऐतिहासिक – गिरीश महाजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अर्थसंकल्प विकासाभिमुख; ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर’ कर्जमाफी निर्णय ऐतिहासिक – गिरीश महाजन

अर्थसंकल्प विकासाभिमुख; ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर’ कर्जमाफी निर्णय ऐतिहासिक – गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी पिस्टलची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय  टोळीचा पर्दाफाश
1xbet russia

गावठी पिस्टलची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय  टोळीचा पर्दाफाश

March 7, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौरांच्या आदेशानंतर प्रशासनाची कार्यवाही : जळगाव महानगरपालिकेत मालमत्ता कराबाबत कठोर पावले !

March 7, 2026
अर्थसंकल्प विकासाभिमुख; ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर’ कर्जमाफी निर्णय ऐतिहासिक – गिरीश महाजन
1xbet russia

अर्थसंकल्प विकासाभिमुख; ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर’ कर्जमाफी निर्णय ऐतिहासिक – गिरीश महाजन

March 7, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा
1xbet russia

जळगावात गुरुकुल कॉलनी येथे ८ मार्च रोजी रक्तदान शिबिर

March 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी पिस्टलची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय  टोळीचा पर्दाफाश

गावठी पिस्टलची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय  टोळीचा पर्दाफाश

March 7, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौरांच्या आदेशानंतर प्रशासनाची कार्यवाही : जळगाव महानगरपालिकेत मालमत्ता कराबाबत कठोर पावले !

March 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!