• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 22, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन

भाजप-शिवसेना नगरसेवकांची उपस्थिती

जळगाव (प्रतिनिधी):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय दृकश्राव्य कार्यक्रमाचे जळगाव शहरात विशेष आयोजन करण्यात आले होते. धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संस्था आणि जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे यांच्या पुढाकाराने रविवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील सर्व नगरसेवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री तथा खा. ना. रक्षाताई खडसे, आ.राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, भाजप गटनेता प्रकाश बालाणी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी खा. डॉ.उल्हास पाटील,  माजी आ. शिरीष चौधरी,  नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील, फैजपूरचे नगराध्यक्ष दामिनी सराफ यांच्यासह  कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे जळगाव महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या सर्व नगरसेवकांनी एकत्र येत पंतप्रधानांचे संबोधन ऐकले. विकासकामे, आर्टिफिशियल इंटेलिजंटचे तंत्रज्ञान तसेच युवक कल्याण, क्रीडा क्षेत्राचा विकास आणि जनसंवादाच्या दृष्टीने ‘मन की बात’ मधील मुद्दे लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शक ठरतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.


 

 

Tags: #jalgaon #rajumama bhole #maharashtra #bharatjalgavat man ki bat karyakramache aayojan
Previous Post

अमळनेरच्या ७० वर्षीय डॉक्टरला १ कोटी ६५ लाखांचा गंडा

Next Post

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच 'प्रशासक'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड
1xbet russia

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
1xbet russia

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon