• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेरच्या ७० वर्षीय डॉक्टरला १ कोटी ६५ लाखांचा गंडा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 22, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा

क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली मोठी फसवणूक

जळगाव (प्रतिनिधी):- क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली अमळनेर येथील एका ७० वर्षीय ज्येष्ठ डॉक्टरची तब्बल १ कोटी ६५ लाख ५७ हजार २०४ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

अमळनेर येथील यशवंत नगरमधील रहिवासी असलेले ७० वर्षीय डॉ.अनिल नथ्थू शिंदे यांना झासी प्रवीण पाटील नावाच्या महिलेने संपर्क साधला. तिने शिंदे यांचा विश्वास संपादन करून त्यांना ‘क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग’मध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले. त्यासाठी तिने शिंदे यांना https://solnoy-contract.com ही लिंक पाठवून ‘Solnoy’ नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.

सुरुवातीला डॉक्टर शिंदे यांनी ७० हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यावर त्यांना चक्क १ लाख ५३ हजार २१ रुपयांचा नफा दाखवण्यात आला. हा परतावा मिळाल्याने शिंदे यांचा विश्वास बसला. त्यानंतर आरोपी महिलेने आणि तिच्या साथीदारांनी त्यांना अधिक गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले. २९ जानेवारी ते १९ फेब्रुवारी  या अवघ्या २१ दिवसांच्या कालावधीत डॉक्टर शिंदे यांनी वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने एकूण १,६५,५७,२०४ रुपये गुंतवले. मात्र, एवढी मोठी रक्कम गुंतवल्यानंतर त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जळगाव सायबर पोलीस ठाणे गाठले.

डॉक्टर शिंदे यांच्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात झासी प्रवीण पाटील, तिचे साथीदार, ॲप्लिकेशन चालवणारे आणि संबंधित बँक खातेधारक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे हे करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.


 

 

Tags: amlnerchya doctorchi fasvnuk
Previous Post

भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न

Next Post

जळगावात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन

जळगावात 'मन की बात' कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत
1xbet russia

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

May 27, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

अमळनेर हादरले! १२ वर्षीय बालिकेचे तोंड दाबून घरातच विनयभंग

May 26, 2026
जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार
1xbet russia

जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार

May 26, 2026
खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक
1xbet russia

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

May 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

May 27, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

अमळनेर हादरले! १२ वर्षीय बालिकेचे तोंड दाबून घरातच विनयभंग

May 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon