• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

सोमवारी १६ तारखेला महासभेला होणार घोषणा

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहर महानगरपालिकेच्या सतरा मजली इमारतीमधील महापौर दालनात बुधवारी दि. ११ रोजी  आयोजित पत्रकार परिषदेत आगामी विषय समित्यांच्या संख्याबळाची अधिकृत माहिती देण्यात आली. महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी यावेळी समितीमधील पक्षनिहाय बलाबल स्पष्ट केले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/02/WhatsApp-Video-2026-02-11-at-17.24.54.mp4

येत्या सोमवारी दि. १६ रोजी सकाळी ११ वाजता महासभेचे आयोजन करण्यात आले असून, या सभेत दोन्ही महत्त्वाच्या समित्यांच्या सदस्यांची नावे अंतिम केली जाणार आहेत.स्थायी समितीमध्ये भाजपचे १०, शिवसेनेचे ५, तर शिवसेना ठाकरे गटाचा १ सदस्य असेल. तसेच महिला व बालकल्याण समितीमध्ये भाजप ५, शिवसेना ३ आणि शिवसेना ठाकरे गटाचा १ सदस्य अशा पद्धतीने संख्याबळ निश्चित करण्यात आले आहे.


सोमवारच्या महासभेत सदस्यांची नावे निश्चित झाल्यानंतर, दोन्ही समित्यांच्या सभापती निवडीसाठीची नावे विभागीय आयुक्तांकडे पाठवली जातील. तिथे सभापतींच्या नावांना अधिकृत मंजुरी दिली जाईल. या पत्रकार परिषदेला भाजपचे गटनेते प्रकाश बालानी, उपगटनेते नितीन बरडे, प्रतोद डॉ. चंद्रशेखर पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेनेचे गटनेते विष्णू भंगाळे, शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते इब्राहिम पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) गटनेते प्रफुल्ल देवकर उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon mahanagarpalika news #maharashtra #bharat
Previous Post

लग्नाला जाणाऱ्या महिलेचे ९० हजारांचे दागिने लंपास

Next Post

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026
मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..
जैन कंपनी

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

September 27, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव

September 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon