• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

देशात कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख पार; मागील २४ तासात रेकॉर्ड ११ हजार नवे रुग्ण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 13, 2020
in भारत
0

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – देशातील कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. मागील २४ तासांत ११ हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. शनिवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासात ११४५८ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर ३८६ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा हा आकडा धडकी भरवणारा आहे. जूनच्या पहिल्या दिवसापासून, दररोज सरासरी सुमारे १० हजार प्रकरणे नोंदविली जात आहेत. दरम्यान, देशात कोरोनाबाधितांची ३,०८,९९३ संख्या नोंदली गेली आहेत. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. असेच आकडे वाढत राहिले तर भारत चौथा क्रमांकही मागे टाकेल अशी शक्यता आहे.

दिलासादायक बाब म्हणजे यापैकी १५४३३०रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४९.९४ टक्के आहे. परंतु दुःखाची बाब म्हणजे देशात आतापर्यंत ८८८४ लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.जून महिन्यापासून संक्रमण खूप वेगाने पसरले आहे. याचा अंदाज लावला तर कोरोना इन्फेक्शनची संख्या अधिक वाढेल. १ जूनपर्यंत १९०५३५ रुग्ण होते. आता १३ दिवसानंतर हा आकडा तीन लाखांच्या पुढे गेला आहे. येथे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकार देशात प्रयोगशाळांची संख्या वाढवत आहे. काल २४ तासात १ लाख ४३ हजार ७३७ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आयसीएमआरनुसार आतापर्यंत देशात ५५ लाख ७ हजार १८२ नमुने चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

तेरा दिवसात सव्वा लाख रुग्ण वाढलेत. त्याचवेळी १ जूनपासून आतापर्यंत ३००० हून अधिक लोक मरण पावले आहेत. ही आकडेवारी केवळ धक्कादायकच नाही तर धडकी भरवणारी आहे. या नव्या आकडेवाडीवरुन असे दिसून येते की लोक सोशल डिस्टेंसिंग गंभीरपणे पालन करीत नाहीत. यामुळे, कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. हे असेच होत राहिले तर जून महिन्याच्या अखेरीस देशात संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत हा आकडा १० लाखांच्या पुढे जाऊ शकतो. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे. राज्यात कोरोना संसर्गाची प्रकरणे १०११४१ पर्यंत वाढली आहेत. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ३४९३ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकट्या मुंबईतच १३७२ नवीन प्रकरणांची नोंद झाली. गेल्या २४ तासांत १७१८ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ४७७९३ लोक या साथीने बरे झाले आहेत.

तामिळनाडूमध्ये कोरोना रूग्णांची संख्या ४० हजारांपर्यंत पोहोचली आहे. १८२८४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या २२०४७ लोकांना घरी पाठविण्यात आले आहे. राज्यात कोरोना संक्रमणामुळे ३६७ लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतही कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोनामुळे संक्रमित लोकांची संख्या ३६ हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीत विक्रमी २१३७३७ घटना घडल्या आहेत. दिल्लीत कोरोना रूग्णांची एकूण संख्या ३६८२४ वर गेली आहे. २२२१२ लोकांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. १३३९८ लोक बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत १२१४ लोकांचा मृत्यू झाला आहे.


 

 

Previous Post

डॉक्टरांचा इशारा – ही भारतातील कोरोना संकटाची केवळ सुरुवात आहे, कठीण काळासाठी तयार रहा

Next Post

पंढरपूरमध्ये जपान हून आलेल्या दोन वर्षाच्या मुलाला कोरोनाची बाधा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पंढरपूरमध्ये जपान हून आलेल्या दोन वर्षाच्या मुलाला कोरोनाची बाधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon