• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कौटुंबिक छळाला कंटाळून तरुणाची रेल्वेखाली घेऊन आत्महत्या; पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 2, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रूळ ओलांडताना रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणीचा मृत्यू

अमळनेर तालुक्यातील घटना

अमळनेर (प्रतिनिधी):- येथील रुपजीनगर भागात एका ३२ वर्षीय तरुणाने रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृत तरुणाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून, पत्नीसह तिघांनी अपमानित करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील श्रावण भोई (वय ३२, रा. रुपजीनगर, अमळनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. २९ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५  वाजेच्या सुमारास टाकरखेडा ते अमळनेर दरम्यान असलेल्या ‘अप’ रेल्वे लाईनवर सुनील यांनी रेल्वेखाली येऊन आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी मृत सुनील यांचा भाऊ सागर श्रावण भोई (वय २७) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादीनुसार, २९ जानेवारीच्या रात्री ३:०० वाजेच्या सुमारास सुनील यांच्या घराच्या मागील खोलीत त्यांची पत्नी दिपाली आणि अजय छोटू भोई हे दोघे आक्षेपार्ह अवस्थेत मिळून आले.

या प्रकारानंतर सुनील यांनी विचारणा केली असता, पत्नी दिपाली, अजय छोटू भोई आणि सुरेखा छोटू भोई या तिघांनी सुनील यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.  तुला जगण्याचा अधिकार नाही, तू मरून जा अशा शब्दांत त्यांचा अपमान करून त्यांना मानसिक त्रास दिला. याच जाचाला कंटाळून सुनील यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी अमळनेर पोलिसांनी  गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जळगाव महापालिकेत महायुतीचा झेंडा: महापौरपदी दीपमाला काळे, तर उपमहापौरपदी मनोज चौधरी यांची निवड

Next Post

भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक

भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
1xbet russia

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
1xbet russia

अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

June 23, 2026
रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
1xbet russia

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

June 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

June 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon