• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव महापालिकेत ‘महायुती’चे रणशिंग: भाजप-शिंदे गटाची युती जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 24, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव महापालिकेत ‘महायुती’चे रणशिंग: भाजप-शिंदे गटाची युती जाहीर

जागावाटपाचा सस्पेन्स कायम

जळगाव (प्रतिनिधी) – गेल्या अनेक दिवसांपासून जळगावच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

जळगाव शहरातील हॉटेल प्रेसिडेंट येथे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. ‘ठाकरे गट आणि मनसे’च्या संभाव्य युतीला प्रत्युत्तर देण्यासाठी आता महायुतीने कंबर कसली असल्याचे चित्र दिसत आहे.

विकासासाठी आणि विरोधकांना रोखण्यासाठी एकत्र: ना.गुलाबराव पाटील

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/12/WhatsApp-Video-2025-12-24-at-20.43.46.mp4

बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी युतीची घोषणा केली. ते म्हणाले की, “जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विरोधकांना नामोहरम करण्यासाठी भाजप व शिवसेना युती म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल, असा जागावाटपाचा फॉर्म्युला आम्ही निश्चित केला आहे.” मात्र, हा फॉर्म्युला नेमका काय आहे, हे अद्याप गुलदस्त्यात असून लवकरच संयुक्त पत्रकार परिषदेत त्याची अधिकृत घोषणा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिंदे गटाला २३ जागा? अजित पवार गटाबाबतही चर्चा सुरू

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव महापालिकेच्या एकूण जागांपैकी शिवसेना शिंदे गटाला २३ जागा मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित जागांवर भाजप आपले उमेदवार उभे करणार असल्याचे समजते. दरम्यान, महायुतीमधील तिसरा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) बाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. या संदर्भात वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती असून, त्यांना किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जळगाव शहरातील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये झालेल्या या बैठकीला महायुतीचे सर्व प्रमुख शिलेदार उपस्थित होते. यात प्रामुख्याने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे,आमदार मंगेश चव्हाण,आमदार किशोर पाटील,आमदार अमोल पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे यांची उपस्थिती होती.

राजकीय समीकरणे बदलणार?

एकीकडे शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यात युतीचे संकेत मिळाल्यानंतर महायुतीने तातडीने हालचाली करत आपली रणनीती स्पष्ट केली आहे. विरोधकांच्या या नवीन समीकरणाला छेद देण्यासाठी भाजप-शिंदे गटाने ‘मिशन जळगाव’ हाती घेतले आहे. आता जागावाटपाचा अधिकृत आकडा समोर आल्यानंतरच जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचे खरे आणि अंतिम चित्र स्पष्ट होईल.


 

 

Tags: jalgaon mahapalika nivdnuk bjp & shinde sena newsjalgaon mahayuti news
Previous Post

राज्यातील २९१ बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार!

Next Post

अमळनेर येथील वकिलाला फोनवरून जीवे ठार मारण्याची धमकी : प्रांतांना निवेदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अमळनेर येथील वकिलाला फोनवरून जीवे ठार मारण्याची धमकी : प्रांतांना निवेदन

अमळनेर येथील वकिलाला फोनवरून जीवे ठार मारण्याची धमकी : प्रांतांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या
जळगाव

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ
जैन कंपनी

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!
1xbet russia

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon