• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्वयंरोजगार कार्यशाळेला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 16, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
स्वयंरोजगार कार्यशाळेला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद

आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्याच्या ध्येयाने आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय स्वयंरोजगार कार्यशाळेला जळगाव शहर व परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेमध्ये तब्बल १,००० हून अधिक महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

या कार्यशाळेमध्ये महिलांना सुगंधित मेणबत्ती निर्मिती, फिनाइल तयार करणे, डिश वॉश बनवणे, सुगंधित पान मुखवास तयार करणे, पावभाजी मसाला व विविध मसाल्यांचे उत्पादन तसेच कापडी रांगोळी तयार करणे अशा कमी भांडवलात सुरू करता येणाऱ्या स्वयंरोजगाराचे सखोल व प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सहभागी महिलेस प्रोत्साहनपर गिफ्ट देण्यात आले तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व महिलांना शासनमान्य प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढण्यासोबतच भविष्यात स्वयंरोजगार सुरू करताना अधिकृत ओळख मिळण्यास मोठी मदत होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षा  अर्चना संजय पाटील यांनी  मनोगतात “महिला आत्मनिर्भर झाल्याशिवाय समाजाचा सर्वांगीण विकास शक्य नाही. प्रत्येक महिलेकडे स्वतःचा उद्योग, स्वतःची ओळख आणि स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य असावे, हेच माझे स्वप्न आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार कसा उभा करायचा, याची प्रत्यक्ष दिशा आम्ही दाखवून दिली आहे,” असे नमूद केले. कार्यक्रमास जळगाव शहराचे आमदार  सुरेश दामू भोळे (राजूमामा), भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष  दीपक  सूर्यवंशी, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष केतकीताई पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली.

मान्यवरांनी महिलांच्या सहभागाचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळून कुटुंब व समाज बळकट होतो, असे मत व्यक्त केले. कार्यशाळेदरम्यान महिलांनी प्रत्यक्ष उत्पादने तयार करून पाहिली असून, भविष्यात स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, प्रेरणा व आत्मविश्वास मिळाल्याची भावना सहभागी महिलांनी व्यक्त केली.महिलांना स्वावलंबी, सक्षम व आत्मनिर्भर बनविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्था, जळगाव सातत्याने कार्यरत राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


 

 

Tags: aatmanirbhar mahila bahuddeshiy sansthetarfe upkram newsswayamrojgar karyashala mahilancha aabhutpurva pratisad news
Previous Post

महिला रुग्णाच्या नासूरवर यशस्वी शस्त्रक्रिया कान-नाक-घसा तज्ज्ञांच्या टीमचे उल्लेखनीय यश

Next Post

ग्रामपंचायतीच्या थकीत मालमत्ता कराची ७ कोटी ७६ लाख रुपयांची वसुली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ग्रामपंचायतीच्या थकीत मालमत्ता कराची ७ कोटी ७६ लाख रुपयांची वसुली

ग्रामपंचायतीच्या थकीत मालमत्ता कराची ७ कोटी ७६ लाख रुपयांची वसुली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 27, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा
1xbet russia

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

June 27, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
Uncategorized

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 27, 2026
यावल येथे शेतकी संघात काळा दिवस साजरा
1xbet russia

यावल येथे शेतकी संघात काळा दिवस साजरा

June 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 27, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon