• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिला रुग्णाच्या नासूरवर यशस्वी शस्त्रक्रिया कान-नाक-घसा तज्ज्ञांच्या टीमचे उल्लेखनीय यश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 16, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महिला रुग्णाच्या नासूरवर यशस्वी शस्त्रक्रिया कान-नाक-घसा तज्ज्ञांच्या टीमचे उल्लेखनीय यश

जळगाव (प्रतिनिधी) : येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७० वर्षीय महिला रुग्णावर अत्यंत गुंतागुंतीची आणि जोखमीची डॅक्रो-सिस्टो-र्हायनोस्टोमी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.


याबाबत माहिती अशी की, खंडाळा येथील अंजनाबाई चव्हाण (वय ७०) या महिलेला  गेली १० वर्षे रुग्णाच्या डाव्या डोळ्यातून सतत पाणी येणे, तसेच नाकाच्या बाजूला फोड होऊन त्यातून घाण व दुर्गंधीयुक्त द्रवपदार्थ बाहेर पडणे अशी गंभीर समस्या ती भोगत होती. या त्रासामुळे रुग्ण शारीरिक तसेच मानसिक दृष्ट्या अत्यंत त्रस्त झाली होती. अशा परीस्थितीत रुग्णाची प्राथमिक तपासणी कान-नाक-घसा विभाग प्रमुख डॉ. अनुश्री अग्रवाल यांनी केली. तपासणीदरम्यान डोळा व नाक यांच्या जोडणार्‍या अश्रुधारांच्या मार्गात अडथळा निर्माण होऊन नासूर तयार झाल्याचे स्पष्ट झाले. ही स्थिती दीर्घकाळ उपचार न घेतल्यामुळे अधिक गंभीर झाली होती. याशिवाय रुग्णाला हृदयविकार आणि उच्च रक्तदाब असल्यामुळे शस्त्रक्रिया करणे अत्यंत धोकादायक ठरू शकत होते. तरीही, रुग्णाच्या वेदना आणि वाढत्या गुंतागुंतीचा विचार करून डॉ. अनुश्री अग्रवाल यांच्यासह डॉक्टरांच्या टीमने जोखीम स्वीकारून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सर्व आवश्यक तपासण्या, हृदय विभागाचे प्री-अनेस्थेटिक मूल्यांकन आणि विशेष काळजी घेत ही शस्त्रक्रिया नियोजित करण्यात आली. डॅक्रो सिस्टो र्हायनोस्टोमी ही अत्यंत सूक्ष्म व तांत्रिक कौशल्याची प्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेद्वारे अश्रुधारांच्या ब्लॉक झालेल्या मार्गाला नवीन नैसर्गिक मार्ग देऊन नासूराची समस्या दूर केली जाते. शस्त्रक्रिया सुमारे दीड ते दोन तास चालली आणि कोणतीही गुंतागुंत न होता ती यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच रुग्णांची प्रकृती स्थिर झाली. डोळ्यातील पाण्याचा त्रास थांबला असून नाकाजवळील फोड आणि नासूरातून येणारा दाहही कमी झाला आहे. रुग्ण सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असून तिची प्रकृती समाधानकारक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. पंकजा बेंडाळे, डॉ. सृष्टी पाटील, डॉ. शुभम सावरकर, डॉ. पंकज शर्मा, डॉ. अंकीत सोलंकी यांनी सहकार्य केले.

रुग्णाला दीर्घकाळापासून असलेली समस्या आणि तिचे हृदयविकार तसेच उच्च रक्तदाब लक्षात घेता ही शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती. परंतु योग्य नियोजन, अनुभवी टीमवर्क आणि अत्याधुनिक उपकरणांमुळे शस्त्रक्रिया सुरक्षितरीत्या पार पडली.
– डॉ. अनुश्री अक्ष्रवाल नाक-कान-घसा तज्ज्ञ, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharatmahila rugnachya nasurvar news
Previous Post

“नर्व्ह बायोप्सी”अर्थात मज्जातंतूच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला आशेचा किरण

Next Post

स्वयंरोजगार कार्यशाळेला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
स्वयंरोजगार कार्यशाळेला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद

स्वयंरोजगार कार्यशाळेला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पैशांच्या वादातून तरुणाची हत्या; संशयित आरोपीला अटक

March 24, 2026
चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार
जैन कंपनी

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार, एका डंपरवर धडक कारवाई..!

March 23, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

चोरट्यांना आवडे सेवानिवृत्त फौजदाराचे घर, तिसऱ्यांदा  पोलीस निरीक्षकाच्या घरात धाडसी घरफोडी..!

March 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

पैशांच्या वादातून तरुणाची हत्या; संशयित आरोपीला अटक

March 24, 2026
चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon