• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ब्रेकिंग : निलंबित वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप अटकेत, गुन्हा दाखल !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
ब्रेकिंग : निलंबित वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप अटकेत, गुन्हा दाखल !

जळगावात डॉक्टर महिलेशी गैरवर्तन प्रकरण भोवले

जळगाव (प्रतिनिधी) :- सहकारी डॉक्टर महिलेशी गैरवर्तन करून शरीरसुखाची मागणी करणे डॉ. घोलप यांना चांगलेच भोवले आहे. महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप रविवारी दि. २१ सप्टेंबर रोजी दुपारी शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांच्याविषयी अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी अखेर त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले. डॉ. घोलप यांच्या अटकेमुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये, राजकीय वर्तुळात तसेच वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात ३८ वर्षीय डॉक्टर महिलेने शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, कर्तव्यावर असताना डॉ. घोलप याने मला घाणेरडे इशारे केले.(केसीएन)मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत केले. तसेच माझ्या इच्छेविरुद्ध शरीरसुखाची मागणी करून विनयभंग केला. हि घटना महानगरपालिकेच्या शाहू महाराज हॉस्पिटल येथे प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून डॉ. विजय घोलप यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेसह वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

वादग्रस्त डॉ. घोलप अखेर झाला होता निलंबित
डॉक्टर महिलेशी गैरवर्तन केल्याचे आरोप झाल्याने महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. घोलप यांना यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्याविषयी तीन दिवसात त्यांना उत्तर मागण्यात आले होते. प्रत्यक्षात, सोमवारी महापालिकेने थेट निलंबनाचे आदेश काढून डॉ. विजय घोलप यांना मोठा दणका दिला. याशिवाय, महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातही डॉ. घोलप यांच्या पराक्रमामुळे नुकताच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या विभागात मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नियुक्त असलेल्या एका महिलेच्या जागी प्रत्यक्षात तिचा पती कर्तव्य बजावत असल्याची माहिती समोर आली होती.(केसीएन)या प्रकाराची चौकशी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असताना तीन सदस्यीय चौकशी समितीने त्यासंदर्भातील अहवाल महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे सादर केला. तक्रारीचा प्राथमिक अहवाल विशाखा समितीने आयुक्तांना दिल्यानंतर दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घेत आयुक्त ढेरे यांनी डॉ. विजय घोलप यांना दोषी ठरवून तत्काळ निलंबित करण्याचे आदेश काढले होते.


 

 

Tags: shahar police steshan news
Previous Post

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल,भुसावळ क्रिकेट स्पर्धेचे विजेते

Next Post

उभ्या अवजड वाहनाला दुचाकीची मागून धडक, प्रौढाचा जागीच मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उभ्या अवजड वाहनाला दुचाकीची मागून धडक, प्रौढाचा जागीच मृत्यू

उभ्या अवजड वाहनाला दुचाकीची मागून धडक, प्रौढाचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान
1xbet russia

केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon