• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सुवर्ण मंदिरात खलिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी दिल्याने खळबळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2020
in भारत
0

दिल्ली (वृत्तसंस्था) – अमृतसर, ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या 36 व्या वर्षपुर्तीनिमित्त शिख कट्टरतावाद्यांनी खलीस्तान समर्थनाच्या घोषणा सुवर्ण मंदिराच्या आवारात दिल्याने खळबळ उडाली आहे. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि माजी खासदार सिमरनजितसिंग मान यांचा मुलगा इमानसिंग यांच्या नेतृत्वाखालील 100 जणांच्या गटाने अकाल तख्त जवळ ही घोषणाबाजी केली.

अकाल तख्तचे समांतर जथ्थेदार धिआनसिंग मांड यांनी मान यांच्या समवेतच्या समुहाबरोबर आवारात प्रवेश केला. त्यांनी या जमावाला मार्गदर्शन केले. सुवर्ण मंदिराचा ताबा घेतलेल्या शस्त्रसज्ज अतिरेक्‍यांना हुसकावण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यू स्टार 1984 मध्ये करण्यात आले होते. या कारवाईत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांचा सत्कार दमदमी टाकसाल, अकलातख्त जथ्थेदार ग्यानी हरप्रितसिंग आणि शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीच्या सदस्यांनी केला. अकाल तख्तने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या कारवाईने झालेल्या जखमा शीख समाज कधीही विसणार नाही, असे ग्यानी हरप्रितसिंग यांनी सांगितले. यावेळी सुवर्ण मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारांवर पोलिसांनी बॅरीकेडींग केले होते. तेथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मंदिरात करोना साथीमुळे एक हजार जणांनाच प्रवेश देण्यात आला. अन्यथा या दिवशी दरवर्षी सुमारे लाखभर भाविक या पवित्र स्थळाला भेट देतात.


 

 

Previous Post

करोना रुग्णसंख्येत महाराष्ट्र चीनलाही मागे टाकणार?

Next Post

ओला उबेर पुन्हा ग्राहकांच्या सेवेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ओला उबेर पुन्हा ग्राहकांच्या सेवेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम
1xbet russia

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम

February 14, 2026
रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर
1xbet russia

रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

February 14, 2026
घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले
1xbet russia

डॉक्टरच्या घरात धाडसी घरफोडी; सुमारे १ लाखांचा ऐवज लंपास

February 14, 2026
जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर
1xbet russia

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम

February 14, 2026
रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon