• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 15, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल

बोदवड तालुक्यात येवती येथील घटना

बोदवड (प्रतिनिधी) :- शेतीचा वाद विकोपाला जाऊन पिता-पुत्राला १६ जणांनी लाठ्या-काठ्यांनी जबर मारहाण करत जखमी केले. या प्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोदवड तालुक्यातील येवती येथील शेतकरी अफसर खान अनवर खान पठाण (वय ३०) यांची गट क्रमांक ४७३ मध्ये शेती असून, शेतीच्या वहिवाटवरून वाद सुरू आहे. याबाबत त्यांनी वहिवाटबाबतची तक्रार पोलिसात नोंदविली आहे. याबाबतचा राग शेजारी शेत असलेल्या संशयित आरोपींना आला व त्यांनी त्यातून फिर्यादी अफसर खान व अन्वर खान पठाण या पिता-पुत्राला मारहाण केली. या मारहाणीत एकाचा उजवा हात व डावा पाय फॅक्चर झाला आहे.

संशयित आरोपींमध्ये गयासखान यावरखान पठाण, भिकन खान रोशन खान पठाण, रोशन खान यावरखान पठाण, गुलाब खान दिलावर खान पठाण, रईसखान यावरखान पठाण, चांद खान यावर खान पठाण, अनिसखान अजीज खान पठाण, शेरखान अल्खांन पठाण, युसुफखान हाजेखन पठाण, इकबालखान दिलावर पठाण, एजाज खान इकबाल खान पठाण, सईदाबी पठाण, रशिदाबी साजेखान पठाण, असमाबी गयासखान पठाण, सज्जोबी चांद खां पठाण, सरताजबी इकबाल पठाण यांचा समावेश आहे.

मारहाणीची घटना ५ ऑगस्ट रोजी घडली. गुन्हा नोंद ९ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित  एकूण १६ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पाच महिलांचा समावेश आहे.

Tags: #bodwad crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गाव, शेतकरी, महिला, अधिकारी, जवान : सगळे मिळूनच स्वातंत्र्याचे खरे स्वप्न पूर्ण करणार” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

“जळगावची अर्थव्यवस्था २५ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल : मंत्री गुलाबराव पाटील यांना विश्वास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“जळगावची अर्थव्यवस्था २५ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल : मंत्री गुलाबराव पाटील यांना विश्वास

"जळगावची अर्थव्यवस्था २५ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल : मंत्री गुलाबराव पाटील यांना विश्वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू
1xbet russia

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
Uncategorized

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

August 12, 2026
जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी

August 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; एमआयडीसी परिसरातील हॉटेलमधील घटना

August 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

August 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!