• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मंदिरात दर्शन घेण्यासाठी तुम्हाला ‘हे’ नियम पाळावे लागणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 5, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – केंद्र सरकारने मागच्या आठवडयात अनलॉकडाउन 1.0 जाहीर करत मॉल, प्रार्थनास्थळे आणि हॉटेल उघडण्यास परवानगी दिली. येत्या आठ जूनपासून काही राज्यांमध्ये मॉल, प्रार्थनास्थळे आणि हॉटेल खुली होणार आहेत.

प्रार्थनास्थळांमध्ये दर्शनासाठी गेल्यानंतर आता आपल्याला पूर्वीसारखे बिनधास्तपणे वावरता येणार नाही. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागेल. केंद्र सरकारने त्या दृष्टीने काल संध्याकाळी प्रार्थनास्थळांसाठी काही मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत.

* प्रार्थनास्थळाच्या प्रवेशद्वारावर हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर आणि शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मल स्क्रिनिंगची सुविधा आवश्यक आहे.
* आजाराची कुठलीही लक्षण नसणाऱ्या तंदुरुस्त व्यक्तीलाच प्रार्थना स्थळाच्या परिसरात प्रवेश दिला जाईल.

* चेहऱ्यावर मास्क बंधनकारक असेल. त्यांनाच प्रवेश दिला जाईल.

* पोस्टर/स्टँण्डीच्या माध्यमातून Covid-19 चा फैलाव रोखण्याच्या उपायोजनासंदर्भात माहिती देण्यात यावी. प्रार्थनास्थळांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ठळकपणे दिसेल अशा पद्धतीने पोस्टर/स्टँण्डी ठेवण्यात यावी.

* ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून करोना व्हायरस रोखण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? त्याबद्दल जनजागृती करण्यास सांगण्यात आले आहे.

* बुट/चप्पल कारमध्येच ठेऊन प्रार्थनास्थळांमध्ये प्रवेश करावा.

* पार्किंग लॉट आणि प्रार्थना स्थळांबाहेर सोशल डिस्टन्सिंग पाळून गर्दीचे व्यवस्थापन करावे.

* मंदिराच्या बाहेर किंवा आत असलेली सर्व दुकाने, स्टॉल, कॅफेटेरियामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले पाहिजे.

* दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या रांगेचे व्यवस्थापन करताना योग्य अंतर राखण्यासाठी चिन्हांकन करावे. सोशल डिस्टन्सिंग पाळले गेलेच पाहिजे.

* रांगेमध्ये सहा फुटाचे शारीरिक अंतर आवश्यक आहे.

* प्रार्थनास्थळांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी भाविकांनी त्यांचे हात-पाय साबणाने स्वच्छ धुणे आवश्यक आहे.

* पुरेसे सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल अशा पद्धतीने मंदिरात बसण्याची आसनव्यवस्था असली पाहिजे.

* प्रार्थनास्थळांमध्ये मुर्ती, पवित्र ग्रंथांना स्पर्श करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

* रेकॉर्डेड संगीत वाजवण्याची परवानगी असेल पण इन्फेक्शनचा धोका टाळण्यासाठी समूह गायनाला परवानगी नाकारण्यात आली आहे.

* मंदिराने कॉमन अंथरी टाळावी त्याऐवजी भाविकांनी स्वत:सोबत येताना अंथरी किंवा कापड आणावे, जे जाताना ते आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतात.

* प्रसाद चढवणे किंवा त्याचे वाटप, पवित्र पाणी अंगावर शिंपडण्याला परवानगी नसेल.

* कम्युनिटी किचन, लंगर, अन्नदान फिजिकल डिस्टन्सिंग पाळून करता येईल.


 

 

Previous Post

जळगावचे गोल्ड सीटी हॉस्पिटल आता डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल

Next Post

मंत्रालयातर्फे ‘नागरी वनांचा पुणे पॅटर्न’ देशभरात राबविला जाणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मंत्रालयातर्फे 'नागरी वनांचा पुणे पॅटर्न' देशभरात राबविला जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

October 14, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

October 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon