• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला ५ काडतूसह अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 3, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला ५ काडतूसह अटक

एलसीबीची भुसावळ तालुक्यात फुलगाव येथे कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) :- भुसावळ तालुक्यात फुलगाव शिवारात गावठी पिस्तूलासह पाच काडतूस घेवून दहशत करणाऱ्या संशयित आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत अटक केली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील फुलगाव शिवारातील फुलांब फाट्याजवळ एक व्यक्ती दहशत माजवण्याच्या उद्देशाने आपल्या कमरेला गावठी कट्टा पिस्तूल आणि काडतूस सोबत बळगत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवी नरवाडे, पोहेकॉ गोपाळ गव्हाळे आणि पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र चौधरी यांनी बुधवारी २ जुलै रोजी दुपारी २ वाजता कारवाई केली. संशयित आरोपी केशव उर्फ सोनू सुनील भालेराव (वय २२, रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव, ता. भुसावळ) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २७ हजार ५०० रुपये किमतीचा गावठी पिस्तूल व ५ काडतूस जप्त करण्यात आले. यापुर्वी देखील त्याच्यावर वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार होता.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

विवाहित असूनही सूत जुळले ; रेल्वेखाली उडी घेऊन प्रेमी युगलाने जीवन संपवले !

Next Post

कारने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीवरील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरा गंभीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कारने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीवरील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरा गंभीर

कारने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीवरील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरा गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश
1xbet russia

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश

April 29, 2026
मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार
1xbet russia

मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

April 29, 2026
पाथरीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर
जैन कंपनी

पाथरीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

April 29, 2026
शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक

April 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश

April 29, 2026
मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

April 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon