• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विवाहित असूनही सूत जुळले ; रेल्वेखाली उडी घेऊन प्रेमी युगलाने जीवन संपवले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 3, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विवाहित असूनही सूत जुळले ; रेल्वेखाली उडी घेऊन प्रेमी युगलाने जीवन संपवले !

पाचोरा तालुक्यात परधाडे रेल्वेरूळावरील घटना

पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील परधाडे येथे एका विवाहित असलेल्या प्रेमी युगलाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे पाचोरा तालुक्यात शोककळा पसरली आहे.

योगेश रामदास ठाकरे (वय ३५) आणि मीना बबलू ठाकरे (वय २८) असे मयत महिला व पुरुषाचे नाव आहे. परधाडे येथील योगेश रामदास ठाकरे आणि मीना बबलू ठाकरे यांचे गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध जुळले होते. योगेशला त्याच्या पत्नीपासून तीन मुले आहेत, तर मीनालाही तिचे पती बबलू ठाकरे यांच्यापासून तीन मुले आहेत.(केसीएन)दोघेही घरांच्या काही अंतरावर राहत असल्याने त्यांचे प्रेमसंबंध जुळले. मात्र, योगेशच्या पत्नीला आणि मीनाच्या पतीला या अनैतिक संबंधांची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही कुटुंबांकडून याला मोठा विरोध होऊ लागला. यामुळे योगेश ठाकरे गेल्या तीन महिन्यांपासून चाळीसगाव तालुक्यातील त्याच्या बहिणीच्या गावी राहत होता.

गेल्या तीन दिवसांपूर्वीच परधाडे येथे योगेश परतला होता. त्यानंतर मंगळवारी दि. २ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दोघांनी एकत्र घरातून पलायन केले. त्यांचा अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला, परंतु बुधवार दि. ३ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास डाऊन साईटवरील रेल्वे किलोमीटर खांबा नंबर ३८४/२५ दरम्यान त्यांचे मृतदेह आढळून आले.(केसीएन)परधाडे येथील गँगमनला ही घटना दिसल्यानंतर त्यांनी पाचोरा स्टेशन मास्तरला आणि रेल्वे स्टेशनच्या ३४ भ्रमणध्वनीद्वारे ही माहिती कळवली. ही घटना पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परधाडे ते वडगाव दरम्यान घडल्याने तात्काळ पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल हरीश परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार भगवान चौधरी पुढील तपास करत आहेत.


 

 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

ग्रामस्थांसाठी आयुष्यमान भारत योजनेंतर्गत उपचार केंद्रांची यादी ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर!

Next Post

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला ५ काडतूसह अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला ५ काडतूसह अटक

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला ५ काडतूसह अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावलमध्ये तरुणांच्या टोळक्याचा धुडगूस
1xbet russia

यावलमध्ये तरुणांच्या टोळक्याचा धुडगूस

May 15, 2026
कमी दिवस, कमी वजनाच्या शिशूचे वाचले प्राण
1xbet russia

कमी दिवस, कमी वजनाच्या शिशूचे वाचले प्राण

May 15, 2026
वीज कनेक्शन कट करा ; वीज ट्रिपिंगमुळे कंपन्यांना नुकसान भरपाई द्या — उद्योजकांची मागणी
1xbet russia

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मतिमंद विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात

May 15, 2026
वीज कनेक्शन कट करा ; वीज ट्रिपिंगमुळे कंपन्यांना नुकसान भरपाई द्या — उद्योजकांची मागणी
1xbet russia

जळगाव पश्चिम भाजप ओबीसी मोर्चा चिटणीस पदी गोरख माळी यांची नियुक्ती

May 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावलमध्ये तरुणांच्या टोळक्याचा धुडगूस

यावलमध्ये तरुणांच्या टोळक्याचा धुडगूस

May 15, 2026
कमी दिवस, कमी वजनाच्या शिशूचे वाचले प्राण

कमी दिवस, कमी वजनाच्या शिशूचे वाचले प्राण

May 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon