• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ग्रामस्थांसाठी आयुष्यमान भारत योजनेंतर्गत उपचार केंद्रांची यादी ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 3, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
ग्रामस्थांसाठी आयुष्यमान भारत योजनेंतर्गत उपचार केंद्रांची यादी ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर!

जिल्हा परिषदेच्या सीईओंचे निर्देश

जळगांव ( प्रतिनिधी ) – जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल  यांच्या अभिनव संकल्पनेतून जिल्ह्यात “आयुष्यमान भारत योजना लाभप्राप्त दवाखान्यांची यादी” ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डवर लावण्याची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ११५९ ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डवर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभ उपलब्ध असलेल्या ९० दवाखान्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यामुळे गावपातळीवर नागरिकांना सहजपणे माहिती मिळणार असून, योजना लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल स्वतः या मोहिमेचा नियमित आढावा घेत असून, प्रत्येक ग्रामपंचायतीकडून यादी नोटीस बोर्डवर चिकटविल्याचे छायाचित्र मागवून खात्री केली जात आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या परिसरातील आयुष्यमान भारत लाभप्राप्त दवाखान्यांची माहिती मिळणार आहे तसेच विविध आजारांवर मोफत व सुलभ उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. हा उपक्रम म्हणजे शासनाच्या आरोग्य सेवांचा खरा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

देशातील गरीब व गरजू नागरिकांना मोफत व दर्जेदार रुग्णालयीन सेवा पुरवणे, ही उद्दिष्ट आहे. भारतातील सुमारे 10 कोटी कुटुंबे (५० कोटी नागरिक) या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. महाराष्ट्रातही ही योजना राबवली जात आहे.

योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये
1. दरवर्षी रु. 5 लाखांपर्यंत मोफत रुग्णालयीन उपचार – एका कुटुंबासाठी.
2. सरकारी तसेच मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा.
3. 1350 पेक्षा जास्त रोगांवर मोफत उपचार – जसे की हृदयरोग, कॅन्सर, मूत्रपिंड विकार, अपघाती उपचार इ.
4. कॅशलेस (Cashless) आणि पेपरलेस (Paperless) प्रक्रिया.
5. उपचारासाठी रुग्णालयात भरती होण्यापूर्वी व नंतरची देखील सेवा (pre and post hospitalization).
6. ई-कार्डद्वारे ओळख – लाभार्थीला आधार कार्ड/राशन कार्ड द्वारे ओळखले जाते.

कोणत्या प्रकारचे उपचार मिळतात?
• सर्जरी (हृदय, मेंदू, डोळे, मूत्रपिंड, हाडे इ.)
• प्रसूती सेवा
• कॅन्सर, किडनी डायलेसिस
• अपघातानंतरचे उपचार
• बालरोग व स्त्रीरोग
• मेंदू विकार, दमा, मधुमेह

योजना लाभ मिळवण्यासाठी काय करावे?
1. जवळच्या सेवा केंद्रावर (CSC) किंवा आरोग्य सहाय्यक केंद्रात जाऊन नाव तपासावे.
2. पात्र असल्यास आयुष्मान भारत कार्ड तयार करून घ्यावे.
3. लाभार्थी रुग्णालयात दाखल झाल्यास कॅशलेस सेवा मिळू शकते.
4. अधिक माहिती: https://mera.pmjay.gov.in

महाराष्ट्रातील अंमलबजावणी:

महाराष्ट्रात ही योजना “महात्मा फुले जन आरोग्य योजना” याच्यासोबत एकत्रितपणे राबवली जाते. त्यामुळे राज्यातील नागरिकांना दोन्ही योजनांचे लाभ मिळू शकतात.


 

 

Tags: #jalgaon zp news #maharashtra #bharat
Previous Post

घरमालकाला हलगर्जीपणा भोवला, चोरट्याने संधी साधून ७० हजाराचे दागिने लांबवले !

Next Post

विवाहित असूनही सूत जुळले ; रेल्वेखाली उडी घेऊन प्रेमी युगलाने जीवन संपवले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विवाहित असूनही सूत जुळले ; रेल्वेखाली उडी घेऊन प्रेमी युगलाने जीवन संपवले !

विवाहित असूनही सूत जुळले ; रेल्वेखाली उडी घेऊन प्रेमी युगलाने जीवन संपवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद
1xbet russia

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon