• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आप्पासाहेब पाटील यांचा ८१ वा वाढदिवस उत्साहात साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 29, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आप्पासाहेब पाटील यांचा ८१ वा वाढदिवस उत्साहात साजरा

शिरसोलीत गुणवंत विद्यार्थी आणि पैलवानांचा गौरव

शिरसोली प्र.बो. (वार्ताहर):- कै. देवेंद्र प्रमोद पाटील प्राथमिक विद्यामंदिर, हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय, आणि जगतराव बारकू पाटील उच्च माध्यमिक विद्यालय येथे आज संस्थेचे संस्थापक व विद्यमान अध्यक्ष तसेच प्रेरणा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब जगतराव बारकू पाटील यांचा ८१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य फेस्कॉमचे अध्यक्ष डी.टी. चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून वाय.एन. ठोसरे (माजी उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद जळगाव), रमेश जयस्वाल (माजी कार्यालयीन अधीक्षक, जिल्हा परिषद जळगाव), प्रमोद जगतराव पाटील (शालेय समिती चेअरमन), आणि कल्पना प्रमोद पाटील (प्राचार्या) उपस्थित होते. आप्पासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, शाळेतील मार्च महिन्यातील एसएससी आणि एचएससी परीक्षांमध्ये विशेष यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम आलेल्या पैलवानांचाही गौरव करण्यात आला. यासोबतच, इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आप्पासाहेब पाटील यांच्या जीवनकार्याबद्दल आणि समाजकार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाला ॲडव्होकेट धांडे, ज्येष्ठ नागरिक मंडळ सदस्य जळगाव, पुनमचंद भादो माळी (माजी पीक संरक्षण सोसायटी, शिरसोली), मधुकर पानगळे, प्रेरणा ज्येष्ठ नागरिक मंडळ शिरसोडीचे इतर सदस्य, आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर, आप्पासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गोड स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या कल्पना प्रमोद पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन एस.ए. ढाके यांनी केले. विजय पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


 

 

Tags: आप्पासाहेब पाटील यांचा ८१ वा वाढदिवस उत्साहात साजरा
Previous Post

प्रवाशांना लुटणार्‍या तृतीयपंथीयांच्या टोळीला लगाम : न्यायालयाने ठोठावली १ महिना कारावासाची शिक्षा 

Next Post

फुस लावून पळवून मुलीची विक्री झाल्याने खचलेल्या पित्याचा गळफास लावून मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फुस लावून पळवून मुलीची विक्री झाल्याने खचलेल्या पित्याचा गळफास लावून मृत्यू

फुस लावून पळवून मुलीची विक्री झाल्याने खचलेल्या पित्याचा गळफास लावून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

July 22, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

यावल येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

July 22, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

१३ वर्षीय मुलीला चिकू आमिष दाखवून अत्याचार

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
1xbet russia

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

July 22, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

यावल येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

July 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon