• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

गोदावरी अभियांत्रिकीत स्टार्टअप्स प्रदर्शन विदयार्थ्यांनी सादर केल्या भन्नाट कल्पना 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 28, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी अभियांत्रिकीत स्टार्टअप्स प्रदर्शन विदयार्थ्यांनी सादर केल्या भन्नाट कल्पना 

जळगाव ( प्रतिनिधी  )  –  गोदावरी फाऊंडेशनच्या गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव येथे आयक्यूएसी आणि इन्स्टिट्युशन इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ऑडिटोरियम मध्ये इनोवेशन आणि स्टार्टअप्स या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन संपन्न झाले. या प्रदर्शनातून विदयार्थ्यांनी भन्नाट कल्पना सादर करीत २१ व्या शतकातील भारताची संकल्पना मांडली.
राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्टार्टअप संकल्पनांचे प्रात्यक्षिक प्रदर्शन करण्यात आले आणि इनोव्हेशन अ‍ॅम्बेसेडर्स मार्फत थेट मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील(प्रेसिडेंट,आयआयसी), डॉ. हेमंत इंगळे (अधिष्ठाता व व्हाईस प्रेसिडेंट आयआयसी), डॉ.अतुल बर्‍हाटे (समन्वयक,आयआयसी), सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग,विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. अतुल बर्‍हाटे यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. तर डॉ. हेमंत इंगळे  यांनी विद्यार्थी आणि व्यावसायिक जीवनात स्टार्टअप्स व इनोवेशन चे महत्त्व अधोरेखित केले व नवीन संधींचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरित केले.यानंतर प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना ङ्ग‘जगावर राज्य करणारे देश हे नेहमीच इनोवेशन मध्ये अग्रेसर असतात, म्हणूनच स्टार्टअप्स ही केवळ संकल्पना नसून भविष्याचा आधार आहेत.”या कार्यक्रमाच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप्सचे थेट प्रात्यक्षिक, उद्योगाशी थेट संवाद, आणि इनोव्हेशन अ‍ॅम्बेसेडर्सचे प्रत्यक्ष मार्गदर्शन यांचा समावेश होता.यशस्वी आयोजना साठी प्रा. स्वप्निल महाजन व प्रा. हरीश पाटील यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा—यांनी परिश्रम घेतले तर सुत्रसंचालन प्रा रेश्मा अत्तरदे यांनी केले. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील(सचिव), डॉ. केतकी पाटील(सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट), डॉ.अनिकेत पाटील यांनी ऑनलाईन उपस्थीती देवून कौतुक केले.

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जळगाव कॅरम लिगची सुरवात, जिल्ह्यातील सहा संघाचा सहभाग

Next Post

गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये हस्तकला कौशल्यावर चचार्र्सत्रातून ग्रामीण कलेला मिळाली नवी दिशा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये हस्तकला कौशल्यावर चचार्र्सत्रातून ग्रामीण कलेला मिळाली नवी दिशा

गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये हस्तकला कौशल्यावर चचार्र्सत्रातून ग्रामीण कलेला मिळाली नवी दिशा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
1xbet russia

प्रवाशांना लुटणार्‍या तृतीयपंथीयांच्या टोळीला लगाम : न्यायालयाने ठोठावली १ महिना कारावासाची शिक्षा 

June 28, 2025
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

बंद घर फोडून ६६ हजार ८०० रूपयांचा ऐवज लांबविला

June 28, 2025
सीईओ मीनल करनवाल यांची संवेदनशीलता : ८० विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले !
1xbet russia

सीईओ मीनल करनवाल यांची संवेदनशीलता : ८० विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले !

June 28, 2025
गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये हस्तकला कौशल्यावर चचार्र्सत्रातून ग्रामीण कलेला मिळाली नवी दिशा
1xbet russia

गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये हस्तकला कौशल्यावर चचार्र्सत्रातून ग्रामीण कलेला मिळाली नवी दिशा

June 28, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

प्रवाशांना लुटणार्‍या तृतीयपंथीयांच्या टोळीला लगाम : न्यायालयाने ठोठावली १ महिना कारावासाची शिक्षा 

June 28, 2025
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

बंद घर फोडून ६६ हजार ८०० रूपयांचा ऐवज लांबविला

June 28, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon