• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गुंडगिरी वाढली, चक्क पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव शहरात बेंडाळे चौकातील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील बेंडाळे चौकातील राणी लक्ष्मीबाई पुतळ्याजवळ वाहतूक शाखेच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून, शासकीय कामात अडथळा निर्माण करत, लोखंडी कोयता आणि साखळीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी, २१ जून रोजी सकाळी १०.३० वाजता घडली. या प्रकरणी रात्री ९.३० वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर कोळी आणि त्यांचे सहकारी बेंडाळे चौकातील राणी लक्ष्मीबाई पुतळ्याजवळ आपल्या शासकीय कर्तव्यावर होते. शनिवारी सकाळी कारवाई करत असताना, संशयित आरोपी अल्ताफ अहमद अब्दुल गफूर (वय ६४), मुजम्मिल अहमद अल्ताफ अहमद रंगरेज (वय ३०), जुबेर अहमद अल्ताफ अहमद रंगरेज (वय ३८, तिघे रा. बालाजी पेठ जळगाव), अरुण रामदास टिलोरे (वय ६७, रा. समता नगर) आणि आदिल बेग शरीफ बेग (वय २७, रा. रामनगर) या पाच जणांनी पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घातला.

यावेळी त्यांनी पोलिसांना अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर एका आरोपीने आपल्या मोटरसायकलच्या डिक्कीतून (क्रमांक एमएच १९ बीएन ००७८) धारदार लोखंडी कोयता आणि लोखंडी साखळी बाहेर काढून ज्ञानेश्वर कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर धावून येत धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला. पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर कोळी यांनी या संदर्भात शनी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, वरील पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करत आहेत.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

मातंग समाजासाठी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घ्यावा

Next Post

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू
1xbet russia

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

June 22, 2025
समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे
1xbet russia

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गुंडगिरी वाढली, चक्क पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न !

June 22, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

मातंग समाजासाठी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घ्यावा

June 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

June 22, 2025
समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!