• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 ‘नॉर्मल डिलिव्हरीवरील कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा’ उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 17, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. जान्हवी बनकर सर्वोत्कृष्ट विश्लेषक पुरस्काराने सन्मानित

जळगाव (प्रतिनिधी) –  गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागाच्या वतीने, बी.एस्सी. नर्सिंग  सहावे सत्र विद्यार्थ्यांच्या सहकार्याने,नैसर्गिक प्रसुती ‘नॉर्मल वेजायनल डिलिव्हरीवरील अ‍ॅडव्हान्स क्लिनिकल कौशल्य प्रशिक्षण’ कार्यशाळा उत्साहात पार पडली.

प्रमुख अतिथी म्हणून डॉ. हंसीहा पिल्लई निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय यांनी कर्मचार्‍यांना नॉर्मल डिलिव्हरीची योग्य प्रक्रिया आणि आवश्यक कौशल्ये  प्रसूतीच्या विविध टप्प्यांचे ज्ञान, बाळाला सुरक्षितपणे बाहेर काढणे, आणि प्रसूतीनंतरची काळजी घेण माता आणि बाळ दोघांचीही सुरक्षित प्रसूती सुनिश्चित करणे आहे. यासाठी, आरोग्य कर्मचार्‍यांना प्रसूतीदरम्यान उद्भवणार्‍या समस्या कशा ओळखायच्या आणि त्यावर तातडीने उपाययोजना कशा करायच्याप्रसूती वेदना, गर्भाची स्थिती, आणि प्रसूतीनंतरची काळजी. यावर मार्ग त्यांनी सामान्य प्रसूतीच्या प्रक्रियेत वैद्यकीय दृष्टिकोन, धोके व व्यवस्थापन यावर आधारित व्यावहारिक माहिती दिली.कार्यक्रमाच्या प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. (उपप्राचार्य) जॅसिंथ ढाया (प्रोग्राम हेड) व प्रा. निर्भय मोहोड (विभागप्रमुख, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभाग) यांनी देखिल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. स्वाती गाडेगोणे,प्रा.डिव्हायाना पवार,प्रा. अश्लेशा मून आणि प्रा. रितेश पडघन या समन्वयकांनी केले. सहावी सत्रातील बी.एस्सी. नर्सिंग विद्यार्थी यांनीही कार्यक्रम यशस्वी करण्यात महत्त्वपूर्ण सहभाग दिला.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

डॉ. जान्हवी बनकर सर्वोत्कृष्ट विश्लेषक पुरस्काराने सन्मानित

Next Post

घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक; ६१ गॅस सिलेंडर जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. जान्हवी बनकर सर्वोत्कृष्ट विश्लेषक पुरस्काराने सन्मानित

घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक; ६१ गॅस सिलेंडर जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !
1xbet russia

जनगणनेच्या प्रक्रियेला सुरूवात, केंद्र शासनातर्फे अधिसूचना जारी

वडाळी दिगर शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

सोशल मीडियावरील मेसेजमुळे राग : तरुणाने केला गॅरेज चालकावर चाकू हल्ला !

June 17, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !

जनगणनेच्या प्रक्रियेला सुरूवात, केंद्र शासनातर्फे अधिसूचना जारी

June 17, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !

लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !

June 17, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!