• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

वृद्धाच्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्याने २ लाख रुपये लांबविले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 14, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुचाकीस्वार नमाज पठणाला, चोरटयांनी दुचाकीच्या डिक्कीतून लाख रुपये पळविले !

चाळीसगाव शहरातील अंधशाळेजवळ घटना

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- येथील निवृत्त कर्मचाऱ्याच्या दुचाकीच्या डिकीतून बँकतून काढलेले २ लाख रुपये चोरट्याने चोरून नेल्याची घटना शहरातील भडगाव रोडवरील अंधशाळेजवळ गुरुवारी दि.  १२ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याबाबत वृद्धाच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील भडगाव रोडवरील संत रोहिदास सोसायटीतील रहिवासी शिरीषकुमार भास्कर लिंडायत (वय ७२) यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यांच्या सुनेच्या स्टेट बँक कृषी शाखेतील खात्यातून गुरुवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास त्यांनी धनादेशाद्वारे दोन लाख रुपये काढले. आपल्या दुचाकीच्या डिकीत ठेवून ते घरी जाण्यासाठी निघाले. रस्त्यात जांभूळ खरेदी करून त्यांनी डिक्की उघडली असता, त्यात त्यांनी ठेवलेले दोन लाख रुपये मिळून आले नाहीत. त्यामुळे लिंडायत यांनी तत्काळ शहर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक संदीप घुले तपास करीत आहेत.


 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

पाण्याची मोटर सुरू करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

Next Post

शासन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –  पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शासन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शासन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे -  पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संगीताची मैफल: ‘मृगस्वर’ कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली!  
Uncategorized

संगीताची मैफल: ‘मृगस्वर’ कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली!  

June 15, 2025
खिर्डी खुर्द विद्या विकास मंडळाच्या निवडणुकीत सरस्वती पॅनल विजयी
1xbet russia

खिर्डी खुर्द विद्या विकास मंडळाच्या निवडणुकीत सरस्वती पॅनल विजयी

June 15, 2025
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

बसस्थानकात पर्स लांबविणाऱ्या संशयित महिलेची कोठडीत रवानगी

June 15, 2025
घरांवर वीज कोसळली, वाहनांसह वस्तूंचे नुकसान
1xbet russia

शेतीकाम करताना वीज कोसळली, बालकासह ३ ठार, १ जखमी

June 15, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

संगीताची मैफल: ‘मृगस्वर’ कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली!  

संगीताची मैफल: ‘मृगस्वर’ कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली!  

June 15, 2025
खिर्डी खुर्द विद्या विकास मंडळाच्या निवडणुकीत सरस्वती पॅनल विजयी

खिर्डी खुर्द विद्या विकास मंडळाच्या निवडणुकीत सरस्वती पॅनल विजयी

June 15, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon