• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

घरफोडीचा बनाव उघडकीस : महिलेनेच दागिने गहाण ठेऊन जुगारात उडविले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 13, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
घरफोडीचा बनाव उघडकीस : महिलेनेच दागिने गहाण ठेऊन जुगारात उडविले !

भुसावळमधील घटनेचे सत्य एलसीबीच्या तपासात समोर

भुसावळ (प्रतिनिधी) :- शहरातील नॉर्थ कॉलनी परिसरात झालेल्या कथित घरफोडीप्रकरणी पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीतून धक्कादायक सत्य समोर आले आहे. जुगाराच्या व्यसनापायी महिलेनेच घरातील सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवून त्यातून मिळालेले पैसे जुगार आणि इतर खर्चासाठी वापरल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर तिने घरातील लोकांना आणि पोलिसांना घरफोडीचा बनाव सांगितल्याचे एलसीबीच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

नॉर्थ कॉलनीतील एका घरात दि. १० जून रोजी दुपारी १२ ते १.३० वाजण्याच्या सुमारास घरफोडी झाल्याची तक्रार आली होती. त्यानुसार, भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ११ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिसराची पाहणी केली असता, घटनास्थळाशेजारील एक घर १० दिवसांपासून बंद असूनही तेथे कोणतीही चोरी झाल्याचे दिसून आले नाही. तसेच, फिर्यादीच्या घराचे कुलूप तुटलेले नसून ते व्यवस्थित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यामुळे पोलिसांना घरफोडीच्या घटनेबाबत संशय आला आणि त्यांनी फिर्यादीच्या घरातील लोकांची सखोल चौकशी सुरू केली.

पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत फिर्यादी चेतन चंद्रमनी शिंदे यांच्या आई शर्मीला चंद्रमनी शिंदे (वय ४९, रा.नॉर्थ कॉलनी एरिया भुसावळ) यांनी सत्य सांगितले. काही दिवसांपासून त्यांना जुगार खेळण्याची सवय जडली होती. त्यांनी घरातील रोख रक्कम आणि सावकाराकडून घेतलेले पैसे जुगारात गमावले होते. पुन्हा जुगार खेळून पैसे जिंकण्याच्या आमिषाने, त्यांनी कोणालाही न सांगता घरातील स्वतःचे आणि त्यांच्या आईचे सोन्या-चांदीचे दागिने बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक शाखा, भुसावळ येथे तारण ठेवले. यावर गोल्ड लोन घेऊन मिळालेले पैसे त्यांनी जुगारात, आईच्या आजारपणात आणि घरखर्चासाठी वापरल्याचे सांगितले. तसेच, काही रोख रक्कमही जुगारात वापरल्याची कबुली त्यांनी दिली. यानंतर, त्यांनी घरफोडी झाल्याचा बनाव रचून फिर्यादी चेतन चंद्रमनी शिंदे यांना सांगितले. यामुळे चेतन चंद्रमनी शिंदे यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शर्मीला चंद्रमनी शिंदे यांनी बँकेत तारण ठेवलेल्या दागिन्यांच्या पावत्याही बँकेकडून प्राप्त केल्या आहेत.

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल गोपाल गव्हाळे, संदीप चव्हाण आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी (सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांनी या गुन्ह्याचा यशस्वी तपास केला. त्यांच्या चौकस बुद्धीमुळे आणि तपास स्त्रोतांच्या योग्य वापरामुळे शर्मीला चंद्रमनी शिंदे या संशयित आरोपीला निष्पन्न करण्यात यश आले.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांनी केली पाहणी

Next Post

खळबळ : उघड्या विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने बालिकेचा मृत्यू, वाचविण्यास गेलेल्या पित्याचाही अंत !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खळबळ : उघड्या विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने बालिकेचा मृत्यू, वाचविण्यास गेलेल्या पित्याचाही अंत !

खळबळ : उघड्या विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने बालिकेचा मृत्यू, वाचविण्यास गेलेल्या पित्याचाही अंत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon