• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने नागरिकांची पायपीट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 4, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – लॉकडाऊन 5 मध्ये राज्य शासनाकडून काही नियम शिथिल केले. सोमवारपासून काही खासगी कार्यालये, दुकाने आदी सुरू झाले. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत होते. मात्र, सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्यांना घरापासून कामाचे ठिकाण गाठण्यासाठी अडथळ्यांची शर्यत करावी लागली. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याची मागणी होत आहे.

मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसमधून अत्यावश्‍यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्‍ती आणि रिक्षांतून केवळ अत्यावश्‍यक कारण असल्यास प्रवास करता येत होता. मात्र, लॉकडाऊन शिथिल होत असल्याने आता दैनंदिन व्यवहार सुरू होत आहेत. त्यामुळे पीएमपीएमएलने सामान्य प्रवाशांना प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. याशिवाय, रिक्षादेखील उपलब्ध झाल्यास ये-जा करणे सोयीचे होणार असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

उद्योगांसाठी घराबाहेर पडणाऱ्या व्यक्‍तींशिवाय, अनेकांना काही कारणास्तव घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीशिवाय अन्य पर्याय नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. स्वारगेट-कात्रज, स्वारगेट-धायरी, स्वारगेट-हडपसर, पुणे स्टेशन-वाघोली, पुणे स्टेशन-लोहगाव, पुणे स्टेशन-विश्रांतवाडी, पुणे स्टेशन-हडपसर, डेक्‍कन-वारजे, डेक्‍कन-कोथरूड या मार्गांवर बस सुरू होऊ शकतात, याची चर्चा पीएमपीएमएलच्या वर्तुळात सुरू आहे. या चर्चेला अधिकाऱ्यांनी देखील दुजोरा दिला आहे.

पीएमपीएमएलच्या बरोबर रिक्षादेखील सुरू व्हाव्यात, अशी मागणी प्रवाशांबरोबरच शहरातील रिक्षा संघटनांकडून करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे रिक्षा दारात उभी असल्याने अनेक चालकांकडे आर्थिक संकट उभे आहे. परिणामी रिक्षा वाहतुकीला परवानगी दिल्यास आर्थिक चक्र फिरायला सुरुवात होणार असल्याचे रिक्षा चालक सांगतात.


 

 

Previous Post

रस्त्यावर अनेकांना कट मारून पळणारा दारूचा मालट्रक पकडला

Next Post

शिरूर येथील युवकाच्या अपहरण प्रकरणी महाराजासह दोघांवर गुन्हे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिरूर येथील युवकाच्या अपहरण प्रकरणी महाराजासह दोघांवर गुन्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!
Uncategorized

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली शिवशाही

February 19, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष

February 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली शिवशाही

February 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon