• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ही थांबले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 4, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – ‘करोना’चा संसर्ग टाळण्यासाठी शहरातील बहुतेक कार्पोरेट आणि आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देऊन ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास सांगितले आहे. परंतु ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ही थांबले. सकाळपासूनच वादळी वाऱ्याने शहराची अवस्था बिकट केली होती. विजेचे खांब, डीपी कोसळले होते. यामुळे सकाळपासूनच शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. पर्यायाने लॅपटॉपची बॅटरी चालेपर्यंतच ‘वर्क फ्रॉम होम’ चालले आणि दुपारनंतर हळूहळू शटडाऊन होऊ लागले.

‘करोना’मुळे आधीच आर्थिक संकटांशी झुंजत असलेल्या कंपन्यांचे काम थांबल्याने त्यांना अजूनच मोठा फटका बसला. विशेषत आयटी क्षेत्रातील केपीओ, बीपीओ आणि प्रोग्रामिंग कंपन्यांना अचानक काम थांबल्याने आर्थिक झळ सोसावी लागली. रात्री उशिरापर्यंत बऱ्याच भागात वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता, त्यामुळे दुसऱ्या शिफ्टचेही काम खोळंबले होते.

Previous Post

चीनमध्ये शाळेच्या सुरक्षा रक्षकाकडूनच विद्यार्थी आणि शिक्षकांवर चाकूहल्ला

Next Post

मुंबई येथील कलिंगड व्यापाऱ्याच्या खुनातील आरोपीस केले जेरबंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुंबई येथील कलिंगड व्यापाऱ्याच्या खुनातील आरोपीस केले जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!
Uncategorized

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली शिवशाही

February 19, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली शिवशाही

February 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!