• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विचार वारसा फाउंडेशनतर्फे १५२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 2, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विचार वारसा फाउंडेशनतर्फे १५२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी महापौर सीमाताई भोळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

जळगाव (प्रतिनिधी) – येथील मेहरूण परिसरातील विचार वारसा फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी दि. १ जून रोजी संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता. यात मान्यवरांनी १५२ गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, मेडल देऊन गौरव करण्यात आला. यावेळी, विद्यार्थ्यांनी आयुष्यात पुढे जाताना भविष्यामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासावी अशी अपेक्षा मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे विचार वारसा फाउंडेशन हे दहावी, बारावी व इतर परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करीत असते. यंदा देखील रविवारी दि. १ जून रोजी संध्याकाळी रामेश्वर कॉलनी परिसरातील मोठे हनुमान मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी महापौर सीमाताई भोळे,  गोपाल दर्जी, अशोक पाटील,डॉ. पी. एस. पाटील, वैशाली झाल्टे,अँड. महेश भोकरीकर, अर्चनाताई सूर्यवंशी, शांताराम सूर्यवंशी, सुरेश राजपूत, संतोष पाटील, गणेश पाटील, दिलीप धनगर,सतिलाल पाटील, विचार वारसा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख हे मंचावर उपस्थित होते.

सुरुवातीला महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रस्तावनेमधून विशाल देशमुख यांनी कार्यक्रम घेण्यामागील उद्देश सांगितला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडून त्यांना प्रेरणा मिळावी हा उद्देश असल्याचे सांगितले. यानंतर अँड. महेश भोकरीकर व गोपाल दर्जी यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी सतत मेहनत करून आयुष्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवत राहावे. त्यासाठी चिकाटी कायम ठेवावी असे प्रतिपादन माजी महापौर सीमाताई भोळे यांनी केले.

विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी समाजातून मोठे पाठबळ मिळत असते. त्यासाठी विचार वारसा फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रेरणा देण्याचे काम करेल असे प्रतिपादन माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केले. प्रसंगी इयत्ता दहावी, बारावी तसेच इतर विविध परीक्षेत गुणवंत झालेल्या १५२ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व मेडल देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करून सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन तुळजाई फाउंडेशनचे अध्यक्ष भूषण लाडवंजारी यांनी केले तर आभार अलकनंदा देशमुख यांनी मानले. कार्यक्रमासाठी आशिष राजपूत, अभिजित राजपूत, निखिल शेलार, ऋषिकेश राजपूत, संकेत म्हस्कर, अविनाश पाटील, अमोल पनाड, अमोल ढाकने, चेतन राजपूत, गौरव डांगे, पवन साळूंखे, लोकेश निकम, युवराज राजपूत, देविदास पाटील, संगीता राजपूत, सुरेखा निकम, मंगला मराठे, देवका हरणे, संगीता गुरव, रिता वाघ, कमल सनसे, पुजा देशमूख,अँड पायल देशमूख, सुरेखा वाणी आदींनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: विचार वारसा फाउंडेशनतर्फे १५२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
Previous Post

किमान १० जूनपर्यंत पावसात घट ; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

Next Post

सुरतच्या तरुणीवर बुलडाण्यातील तरुणाचा फूस लावून बलात्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाणी भरण्यासाठी बोलावून विवाहितेवर नराधमाचा अत्याचार

सुरतच्या तरुणीवर बुलडाण्यातील तरुणाचा फूस लावून बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकासह वसुली अधिकाऱ्याला दीड लाख रुपयांची लाच घेताना अटक
Uncategorized

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचा गौरव; राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिस अधिकाऱ्यांचा चेतना व्यसनमुक्ती केंद्रतर्फे सत्कार
1xbet russia

कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचा गौरव; राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिस अधिकाऱ्यांचा चेतना व्यसनमुक्ती केंद्रतर्फे सत्कार

August 18, 2026
फुलगाव येथे ३१ वर्षीय तृतीयपंथीयाची आत्महत्या
Uncategorized

फुलगाव येथे ३१ वर्षीय तृतीयपंथीयाची आत्महत्या

August 18, 2026
मंगरुळच्या तरुणाचा चंद्रपूर जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू, घातपात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
खान्देश

पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेत ग्रामसेवकावर प्राणघातक हल्ला!

August 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकासह वसुली अधिकाऱ्याला दीड लाख रुपयांची लाच घेताना अटक

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचा गौरव; राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिस अधिकाऱ्यांचा चेतना व्यसनमुक्ती केंद्रतर्फे सत्कार

कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचा गौरव; राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिस अधिकाऱ्यांचा चेतना व्यसनमुक्ती केंद्रतर्फे सत्कार

August 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon