• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सरकारने ‘या’ कंपनीकडे तात्काळ लक्ष द्यावं – मायावती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 4, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – लॉकडाउनमुळे देशात अर्थचक्र ठप्प झाले आहेत. अनेक कंपन्यांना झळ बसली आहे. त्याचबरोबर छोटे व मध्यम उद्योग बंद पडू लागले आहे. देशभरात सायकल उत्पादक कंपनी एटलासही बंद पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, त्यावर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी चिंता व्यक्त केली आहे.

देशातील प्रमुख सायकल उत्पादक कंपनी म्हणून एटलास देशभरात प्रसिद्ध आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे कंपनीला मोठा फटका बसल्याची माहिती समोर येत आहे. भांडवलाअभावी कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर असून, बीएसपीच्या अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी याकडे सरकारने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

लॉकडाउनमुळे बंद पडलेल्या उद्योगांना पुन्हा सुरू करण्यासाठी आर्थिक पॅकेज देण्याची चर्चा केली जात आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील एटलाससारखी प्रमुख सायकल उत्पादक कंपनी पैशाअभावी बंद होत असल्याचे वृत्त चिंता वाढवणारे आहे. सरकारनं याकडे तात्काळ लक्ष द्यावं, असं मायावती यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

लॉकडाउननंतर देशभरात विविध ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांचा रोजीरोटीचा प्रश्न ऐरणीवर आला. लॉकडाउन लागू झाल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले. रोजगार बंद झाला. त्यामुळे लाखो मजुरांनी घराकडे स्थलांतरण केले. या काळात उत्तर प्रदेश सरकारनं मजुरांना सीमेवरच रोखले होते . त्यावरही मायावती यांनी भाष्य केले . उत्तर प्रदेशात घरवापसी करणाऱ्या लाखो मजुरांपैकी ३ टक्के मजूर करोनाबाधित आढळून आले आहे. ही खूप मोठा दिलासा देणारी बाब आहे. विशेषतः तेव्हा जेव्हा राज्यात करोना प्रसारासाठी या मजुरांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. त्या शंकेमुळे या मजुरांच्या घरवापसीसाठी विलंब केला जात होता, असे मायावती यांनी म्हटले आहे.


 

 

Previous Post

पॅरोलवर सुटलेल्या आरोपीची जेलरक्षकाला मारहाण

Next Post

झाडी येथील शिक्षक सुभाष श्रीराम पाटील सेवानिवृत्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

झाडी येथील शिक्षक सुभाष श्रीराम पाटील सेवानिवृत्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत
1xbet russia

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

May 27, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

अमळनेर हादरले! १२ वर्षीय बालिकेचे तोंड दाबून घरातच विनयभंग

May 26, 2026
जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार
1xbet russia

जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार

May 26, 2026
खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक
1xbet russia

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

May 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

May 27, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

अमळनेर हादरले! १२ वर्षीय बालिकेचे तोंड दाबून घरातच विनयभंग

May 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon