• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वेळेवर सेवा द्या, औषधसाठा अपडेट ठेवा : कर्मचाऱ्यांना सूचना देऊन सीईओंनी बुके ऐवजी मिळालेल्या वह्या-पेन वाटल्या विद्यार्थ्यांना..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 21, 2025
in जळगाव, महाराष्ट्र
0
वेळेवर सेवा द्या, औषधसाठा अपडेट ठेवा : कर्मचाऱ्यांना सूचना देऊन सीईओंनी बुके ऐवजी मिळालेल्या वह्या-पेन वाटल्या विद्यार्थ्यांना..!

 

जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या जळगाव तालुक्यात विविध गावांना भेटी

जळगाव प्रतिनिधी – जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी मंगळवार, दि. २० मे रोजी जळगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कानळदा, आव्हाने तसेच घाडी, भोलाने या गावांना भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली.

दौर्‍यादरम्यान त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयांची तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांची पाहणी केली. यावेळी ग्रामविकास योजनांची अंमलबजावणी, नोंदवही व अन्य दप्तरी कामकाज, स्वच्छता, पाणीपुरवठा व्यवस्था, औषधसाठा व आरोग्य सेवा यांची सविस्तर तपासणी केली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी भोलाने आरोग्य उपकेंद्र येथे स्वतःचा रक्तदाब देखील तेथील उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांचेकडून तपासून घेतला.

मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेवर सेवा पुरवण्याबाबत तसेच ग्रामस्थांच्या गरजा लक्षात घेऊन कामकाज अधिक प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिल्या. औषधसाठा नीट तपासून आवश्यकतेनुसार त्वरित पुरवठा सुनिश्चित करण्याचेही निर्देश दिले.

या दौर्‍यामुळे स्थानिक प्रशासनाला कामकाजाच्या अनुषंगाने मार्गदर्शन मिळाले असून गावांमध्ये विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.दरम्यान करनवाल यांनी जळगाव येथे रुजू झाल्यानंतर स्वागताला येणाऱ्या अभ्यागतांसाठी बुके नको, वह्या आणा हा उपक्रम सुरू केला आहे.या उपक्रमाला प्रतिसाद देत अनेक अभ्यागतांनी भेटीला येताना वह्या आणून मोठा प्रतिसाद या उपक्रमाला दिला होता.या मिळालेल्या वह्या व पेन करनवाल यांनी या दौऱ्यावेळी वंचित घटकातील विद्यार्थ्यांना वाटप केल्या.या वेळी या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा असा


 

 

Previous Post

जळगाव एमआयडीसीचा “डी प्लस” झोनमध्ये समावेश करण्यासंदर्भात मंत्रालयात आज बैठक

Next Post

आंब्यांच्या ‘मॅंगो फिस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आंब्यांच्या ‘मॅंगो फिस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

आंब्यांच्या ‘मॅंगो फिस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

जळगाव विमानतळाजवळ अनोळखी वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली
1xbet russia

चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली

May 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon