• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आ. एकनाथराव खडसे यांच्या वाहनाला किरकोळ अपघात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 14, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना

मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकातील घटना

मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – विधान परिषदेचे आ. एकनाथराव खडसे यांच्या चारचाकी वाहनाला एका बोलेरो वाहनाच्या चालकाने धडक दिल्याने किरकोळ अपघात झाला आहे. सुदैवाने आ. खडसे यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. सदर घटना दि.१३ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात घडली. याबाबत मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेली नाही.

तालुक्यातील कोथळी येथून आमदार खडसे हे चालक, सुरक्षारक्षक यांचेसह मुक्ताईनगर शहरामध्ये १३ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शहरातील प्रवर्तन चौकामध्ये आमदार खडसे यांचे वाहन (क्रमांक एमएच १९ सीजे ३३०३) येत असताना विरुद्ध बाजूने येत असलेल्या बोलेरो क्रमांक (एमएच १२ केजे ७०५) वरील चालकाने आमदार खडसे यांच्या वाहनाला ड्रायव्हर बाजूला समोरून धडक दिली. सुदैवाने आ. खडसे यांना कुठलीही दुखापत झाली नसून वाहनाचे किरकोळ खरचटल्याने नुकसान झालेले दिसून येत आहे. आ. खडसे यांच्याकडून कुठलीही तक्रार नसल्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी सांगितले.


 

 

Tags: आ. एकनाथराव खडसे यांच्या वाहनाला किरकोळ अपघात
Previous Post

तरुण शेतकऱ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

दूध वाटप करून घरी परत जाणाऱ्या तरुणीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दूध वाटप करून घरी परत जाणाऱ्या तरुणीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

दूध वाटप करून घरी परत जाणाऱ्या तरुणीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली
1xbet russia

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

May 21, 2026
नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला
1xbet russia

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

May 21, 2026
मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक
1xbet russia

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक

May 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

May 21, 2026
नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon