• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरुण शेतकऱ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 13, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव
0
तरुण शेतकऱ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव तालुक्यातील वाकडी येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील वाकडी येथील एका तरुणाने शेतामध्ये झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. १३ मे रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

अमोल वाल्मीक पाटील (वय २१, रा.वाकडी ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावामध्ये आई-वडील, दोन भाऊ यांच्यासह राहत होता. वडील शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत.(केसीएन) तर अमोल हा देखील वडिलांना शेतीकामात मदत करत होता. दरम्यान सोमवारी दि. १२ मे रोजी रात्री जेवण झाल्यानंतर अमोल पाटील हा शेताकडे गेला होता. मात्र तो घरी परतला नव्हता. सकाळी अमोल पाटील याने त्याच्या शेताच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या शेतामध्ये कडुनिंबाच्या झाडाखाली गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ग्रामस्थांच्या लक्षात आली.

तातडीने त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून अमोल पाटील याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. तरुण मुलगा मृत झाल्यामुळे वाकडी गावांमध्ये शोककळा पसरली आहे. घटनेची एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.


 

 

Previous Post

तापी कराराबाबत खडसेंकडून राज्य शासनाचे अभिनंदन, जिल्हाधिकारी-एसपींच्या गौरवाबाबत उठविले प्रश्नचिन्ह

Next Post

आ. एकनाथराव खडसे यांच्या वाहनाला किरकोळ अपघात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना

आ. एकनाथराव खडसे यांच्या वाहनाला किरकोळ अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 
1xbet russia

 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 

July 6, 2026
जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू
1xbet russia

जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू

July 6, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

शेताच्या बांधावरून चोपडा तालुक्यातील वढई येथे दोन गटात हाणामारी; ८ जणांवर गुन्हा दाखल

July 5, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

July 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 

 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 

July 6, 2026
जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू

जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू

July 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon