• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

पंतप्रधान आवास योजना : जिल्ह्यात दिवाळीपूर्वी बेघरांना मिळणार हक्काचा निवारा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 8, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पंतप्रधान आवास योजना : जिल्ह्यात दिवाळीपूर्वी बेघरांना मिळणार हक्काचा निवारा

जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) : – ग्रामीण भागातील बेघर नागरिकांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे, यासाठी जळगाव जिल्हा परिषदेने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. “ही दिवाळी नवीन घरी” या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीला जिल्ह्यात मोठी गती मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त बेघरांना त्यांच्या नवीन घरात गृहप्रवेश करण्याचा आनंद मिळणार आहे.

या उपक्रमांतर्गत, येत्या ३० सप्टेंबरपर्यंत ज्या ग्रामपंचायती त्यांच्या क्षेत्रातील घरकुलांचे बांधकाम पूर्ण करतील, त्यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. त्यांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल. यामुळे ग्रामपंचायतींमध्ये एक सकारात्मक स्पर्धा निर्माण होईल आणि पंतप्रधान आवास योजनेच्या कामाला अधिक वेग येईल.

जळगाव जिल्ह्यात सध्या पंतप्रधान आवास योजना – ग्रामीण (टप्पा २) अंतर्गत सुमारे ९० हजार घरकुलांचे काम सुरू आहे. जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे उद्दिष्ट आहे की यापैकी किमान ७५ टक्के घरे दिवाळीपूर्वी पूर्ण व्हावीत. “ही दिवाळी नवीन घरी” या उपक्रमाचा मुख्य उद्देश गरीब, गरजू आणि जीर्ण घरात राहणाऱ्या कुटुंबांना स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साहित्याचा आणि कुशल कारागिरांचा वापर करून दर्जेदार, सुरक्षित आणि पक्की घरे बांधून देणे हा आहे. या उपक्रमामुळे शासनाचे बेघरांना घर देण्याचे मूलभूत उद्दिष्ट साधले जाणार आहे. या योजनेमुळे केवळ घरेच नव्हे, तर दिवाळीसारख्या शुभ सणाला गरीब कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या घरात नवीन जीवनाची सुरुवात करण्याची संधी मिळणार आहे.


Tags: #jalgaon zp news #maharashtra #bharat
Previous Post

जिल्ह्यात ३३ पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये खोडा शेड उभारणार, निधीदेखील उपलब्ध  

Next Post

बालकासह तरुणाचा पाय घसरून पडल्याने शेततळ्यात बुडून मृत्यू!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बालकासह तरुणाचा पाय घसरून पडल्याने शेततळ्यात बुडून मृत्यू!

बालकासह तरुणाचा पाय घसरून पडल्याने शेततळ्यात बुडून मृत्यू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !
1xbet russia

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान
1xbet russia

स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

June 1, 2025
राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  
1xbet russia

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  

June 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon