• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कंपनीत काम करताना अंगावर पाईप पडून गंभीर जखमी तरुण कामगाराचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 7, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कंपनीत काम करताना अंगावर पाईप पडून गंभीर जखमी तरुण कामगाराचा मृत्यू

जळगाव एमआयडीसी येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : येथील एमआयडीसी मधील एका कंपनीत काम करीत असताना तरुण कामगाराच्या अंगावर पाईप पडून गंभीर जखमी झाल्याने त्याला शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची घटना दि. ५ मे रोजी संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विक्रम श्रीनाथ सैनिक (वय ४०, रा.फाजीलनगर जि. कुशीनगर, उत्तर प्रदेश, हल्ली मु. सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा यांच्यासह राहत होता. अनेक वर्षांपासून तो एमआयडीसी येथील एच.डी. फायर कंपनीत कामाला होता.(केसीएन) दरम्यान रविवारी दि. ४ मे रोजी दुपारी ४ वाजता तो कंपनीत काम करीत असताना त्याच्या अंगावर अचानक मोठे पाईप पडले.

विक्रम सैनी याच्या कमरेच्या उजव्या बाजूला पोटावर पाईप पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला सोबतच्या कामगारांनी उपचारासाठी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना सोमवार दि. ५ मे रोजी त्याचा उपचार सुरू असताना संध्याकाळी साडेचार वाजता मृत्यू झाला.(केसीएन)या वेळेला परिवाराने आक्रोश केला. दरम्यान कामगाराच्या मृत्यूमुळे एमआयडीसी मध्ये खळबळ उडाली आहे. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

सेवा पंधरवडा : पहिल्याच आठवड्यात जळगाव परिमंडलात २०३७ नवीन वीज जोडण्या

Next Post

विहिरी मंजुरीसाठी पैसे घेतल्याप्रकरणी ३ कर्मचारी कार्यमुक्त; ७ तांत्रिक सहाय्यक अन् बीडीओंना नोटिसा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विहिरी मंजुरीसाठी पैसे घेतल्याप्रकरणी ३ कर्मचारी कार्यमुक्त; ७ तांत्रिक सहाय्यक अन् बीडीओंना नोटिसा

विहिरी मंजुरीसाठी पैसे घेतल्याप्रकरणी ३ कर्मचारी कार्यमुक्त; ७ तांत्रिक सहाय्यक अन् बीडीओंना नोटिसा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाण्याचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

पाण्याचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 21, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
1xbet russia

जळगावात तब्बल २ कोटी १५ लाखांची सायबर फसवणूक; बँक खाती उघडून रक्कम वळविणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

August 21, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

मांडुर्णे शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

August 21, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

अकलूदमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाण्याचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पाण्याचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 21, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात तब्बल २ कोटी १५ लाखांची सायबर फसवणूक; बँक खाती उघडून रक्कम वळविणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

August 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!