• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘Jio’ ने आणली धमाकेदार ‘ऑफर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 3, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आज सर्वजण घरात बंधिस्त आहेत. अश्या वेळी लोक मोबाईल फोनचा सर्वाधिक वापर करत आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना दिलासा देण्याचे काम करत आहे. त्यात आता रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर आणली आहे. रिलायन्स जिओने ४ एक्स बेनिफिट ऑफर अंतर्गत रिलायन्स डिजिटल, ट्रेंड्स, ट्रेंड्स फुटवेअर आणि आजियो (Ajio) सोबत भागीदारी केली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकाने जून महिन्यात जिओ रिचार्ज केल्यानंतर त्याला इलेक्ट्रॉनिक्स, कपडे आणि फुटवेअरवर डिस्काउंट मिळणार आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी २४९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज करणे अनिवार्य आहे. महत्वाचे म्हणजे हे डिस्काउंट ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे.

४ एक्स बेनेफिट्स ऑफर अंतर्गत २४९ किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर एक कूपन मिळेल. ज्याचा वापर तुम्ही रिलायन्स डिजिटल, ट्रेंड्स, ट्रेंड्स फुटवियर आणि आजियो स्टोर्सवर करू शकतात. हे कूपन आपल्या माय जिओ अकाउंटवरुन मिळेल. रिचार्ज केल्यानंतर कूपन तुमच्या क्रेडिट अकाउंटवर दिले जाईल. याचा वापर तुम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने नंतर करु शकता.

दरम्यान, जिओची ही ऑफर नवीन ग्राहकांसोबत कस्टमर्ससोबत जुन्या ग्राहकांना सुद्ध मिळणार आहे. जुन्या ग्राहकांना या प्लानचा फायदा उठवण्यासाठी योग्य रिचार्ज करावा लागेल. जर त्यांच्याकडे आधीच कोणता रिचार्ज प्लान आहे. तर अतिरिक्त रिचार्ज करावा लागेल. त्यानंतर त्यांना या ऑफरचा लाभ मिळेल.


 

 

Previous Post

सोशल मीडियामध्ये निसर्ग चक्रीवादळा संदर्भातील मिम्स

Next Post

‘भारत-चीन’ सीमा तणावाच्या दरम्यान ‘G-7’ शिखर परिषदेत उपस्थित राहण्याचं ‘आमंत्रण’

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'भारत-चीन' सीमा तणावाच्या दरम्यान 'G-7' शिखर परिषदेत उपस्थित राहण्याचं 'आमंत्रण'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड
1xbet russia

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
1xbet russia

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon