• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जम्मूमध्ये कोरोना बाधितावर अंत्यसंस्कार सुरु असतानाच जमावाकडून दगडफेक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 3, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यावर अंत्यसंस्कार सुरु असतानाच जमावाने कुटूंबियावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे कुटुंबाला मृतदेह अर्ध्या जळालेल्या अवस्थेत सोडूनच तेथून पळ काढावा लागला. अखेर प्रशासनाने मध्यस्थी करत दुसर्‍या ठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पाडले. जम्मूमधील दोडा जिल्ह्याचे रहिवासी असणार्‍या 72 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

आम्ही महसूल अधिकारी आणि वैद्यकीय पथकासोबत अंत्यसंस्कार करत होतो. अंत्यसंस्कार सुरु असतानाच तेथील काही स्थानिक लोक आले आणि अंत्यसंस्कार रोखण्यास सुरुवात केली, अशी माहिती मृत व्यक्तीच्या मुलाने दिली आहे. अंत्यसंस्काराला मृत व्यक्तीचे फक्त जवळचे नातेवाईक पत्नी आणि दोन मुले उपस्थित होते. जमावाने हल्ला करत दगडफेक करण्यास सुरुवात केल्याने जीव वाचवण्यासाठी सर्वांना मृतदेह अर्धा जळालेल्या अवस्थेत सोडून रुग्णवाहिकेतून पळ काढावा लागला. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह आपल्या घऱी नेण्यासाठी आम्ही सरकारकडून परवानगी घेतली होती.

सर्व उपाययोजना करण्यात आल्या असल्याचं आम्हाला सांगण्यात आले होते. अंत्यसंस्कारात कोणतीही बाधा येणार नाही असे आश्वासन आम्हाला देण्यात आले होते. घटनास्थळी उपस्थित असणार्‍या सुरक्षा अधिकार्‍यांना कोणतीही मदत न केल्याचा आरोप मुलाने केला आहे. रुग्णवाहिका चालक आणि रुग्णालयाच्या इतर कर्मचार्‍यांनी आम्हाला फार मदत केली. मृतदेह घेऊन पुन्हा रुग्णालयात जाण्यासाठी त्यांनी मदत केली. मागील अनुभव लक्षात घेता कोरोनाबाधित रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी सरकारने योग्य तयारी केली पाहिजे, असे मृत व्यक्तीच्या मुलाने म्हटले आहे.


 

 

Previous Post

तालिबान आणि अलकायदामध्ये जवळचे संबंध ; संयुक्त राष्ट्र रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Next Post

लॉकडाऊनमध्ये पुण्यात अडकला पती, बाळांतपणात बाळ-बाळांतीणीचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लॉकडाऊनमध्ये पुण्यात अडकला पती, बाळांतपणात बाळ-बाळांतीणीचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !
Uncategorized

गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !

February 23, 2026
जळगावचा तरुण चेन्नईत समुद्रात बेपत्ता
1xbet russia

जळगावचा तरुण चेन्नईत समुद्रात बेपत्ता

February 23, 2026
निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीत डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

February 23, 2026
निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान
1xbet russia

निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !

गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !

February 23, 2026
जळगावचा तरुण चेन्नईत समुद्रात बेपत्ता

जळगावचा तरुण चेन्नईत समुद्रात बेपत्ता

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon