• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी आय एम आर महाविद्यालयात फेयरवेल पार्टी उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 26, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी आय एम आर महाविद्यालयात फेयरवेल पार्टी उत्साहात

जळगाव — गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयात बीसीए च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित फेअरवेल पार्टी उत्साहात संपन्न झाली.
या कार्यक्रमासाठी गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके तसेच डॉ. वर्षा पाटील इन्स्टीटयुट ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लीकेशच्या संचालीका डॉ निलीमा वारके उपस्थीत होत्या. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी आपल्या भाषणात तीन वर्ष तुम्ही विद्यार्थी जे इथे शिकत राहिले ते खूप आठवणीत राहील तसेच पुढच्या शिक्षणासाठी आणि कॉर्पोरेट जॉब साठी शुभेच्छा दिल्यात.गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव येथे नुकतीच फेयरवेल पार्टी उत्साहात पार पडली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गायन आणि विनोदी सादरीकरणांद्वारे आपले कौशल्य सादर केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कॉलेजमधील आठवणींना उजाळा दिला आणि शिक्षक व सहपाठींना भावनिक निरोप दिला.कार्यक्रमाच्या शेवटी, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी प्रोत्साहन दिले. फेयरवेल पार्टीमध्ये विद्यार्थ्यांनी एकमेकांशी आपले अनुभव शेअर केले आणि कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास विठू रुक्माई ची खास अशी मूर्ती भेटवस्तू म्हणून दिली.यावेळी विविध गेम आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये पेपर फॉल्ड, सारी ड्रेस अप, गेस द कलर इ समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समरीन व प्रेम नाले यांनी केले , कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन मनस्वी परदेशी, राहुल सोनवणे यांनी केले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Next Post

’पक्ष्यांसाठी निवारा’ अभियान, डॉ.उल्हास पाटील सीबीएसई स्कुलचा उपक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
’पक्ष्यांसाठी निवारा’ अभियान, डॉ.उल्हास पाटील सीबीएसई स्कुलचा उपक्रम

’पक्ष्यांसाठी निवारा’ अभियान, डॉ.उल्हास पाटील सीबीएसई स्कुलचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

हॉटेल चालकाला मारहाण करून मोबाईलची लूट

March 13, 2026
वर्षोल्हास २ के २६ फॅशन प्रदर्शनाचा प्रिन्सेस किवाच्या हस्ते शुभारंभ
1xbet russia

वर्षोल्हास २ के २६ फॅशन प्रदर्शनाचा प्रिन्सेस किवाच्या हस्ते शुभारंभ

March 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी

March 13, 2026
जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  
1xbet russia

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

हॉटेल चालकाला मारहाण करून मोबाईलची लूट

March 13, 2026
वर्षोल्हास २ के २६ फॅशन प्रदर्शनाचा प्रिन्सेस किवाच्या हस्ते शुभारंभ

वर्षोल्हास २ के २६ फॅशन प्रदर्शनाचा प्रिन्सेस किवाच्या हस्ते शुभारंभ

March 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon