• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात समन्वय २के२५ चा जल्लोषात समारोप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 25, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात समन्वय २के२५ चा जल्लोषात समारोप

आर्ट गॅलरी, टॅलेंट शो, डिजे नाईट, सांस्कृतिक कार्यक्रम ठरले आकर्षण

जळगाव : येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या अगस्त्य बॅचतर्फे आयोजित समन्वय २के२५ चा जल्लोषात समारोप झाला. सात दिवसात आर्ट गॅलरी, टॅलेंट शो, डिजे नाईट,प्रॉम नाईट आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे प्रमुख आकर्षण ठरले.


डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या तृतीय वर्ष अगस्त्य बॅचतर्फे आयोजित समन्वय २के२५ चे हृदयालयाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात होते. आठवडाभर आयोजित या वार्षिक स्नेहसंमेलनात कलाविष्कार, द टॅलेंट शो, प्रॉम नाईट, टिचर्स अॅण्ड जेआर नाईट, डिजे नाईट, ट्विनिंग अॅण्ड फेस पेंटींग, अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील कलाविष्कार सादर केले. शेवटच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन गोदावरी फाउंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी डॉ. समर पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त केक कटींग करण्यात आला. याप्रसंगी प्रा. सुषमा पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. माया आर्वीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, मेडीसीन विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रय्या कांते, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, गोदावरी नर्सिंगच्या प्राचार्या विशाखा गणवीर, होमीओपॅथी महाविद्यालयाचे डीन डॉ. आर.के. मिश्रा, डॉ. चैतन्य पाटील व वैद्यकीय महाविद्यालयचे जनरल सेक्रेटरी शिवराज दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रचेता मुकुंद, सुयश देशपांडे यांनी केले. कलादालन आयोजन समितीत साहील निंगुरकर, राज पवार, वैष्णवी कावरे, सानिया कांबळे, अक्षदा वानखेडे, स्वागत समिती: ओमप्रकाश मुटकुळे, फराज रिझवी, स्नेहल चतुर, पियुष चिंचकर, देवांशू बाणासुरे, राजश्री बनकर, गौरी हाडे यांनी परिश्रम घेतले. आठवडाभरात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.


 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात पहलगाम घटनेचा निषेध

Next Post

दहशतवादी हल्ल्याचा ‘कौमी एकता फाऊंडेशन’तर्फे तीव्र निषेध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दहशतवादी हल्ल्याचा ‘कौमी एकता फाऊंडेशन’तर्फे तीव्र निषेध

दहशतवादी हल्ल्याचा ‘कौमी एकता फाऊंडेशन’तर्फे तीव्र निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू
1xbet russia

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

June 22, 2025
समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे
1xbet russia

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गुंडगिरी वाढली, चक्क पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न !

June 22, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

मातंग समाजासाठी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घ्यावा

June 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

June 22, 2025
समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon