• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विश्वकर्मा मंदिर समाजाच्या एकतेचे प्रतीक : विक्रम पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 31, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विश्वकर्मा मंदिर समाजाच्या एकतेचे प्रतीक : विक्रम पाटील

असोदामध्ये भव्य मंदिराचे भूमिपूजन उत्साहात

 जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील असोदा येथे विश्वकर्मा समाजाच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या भव्य विश्वकर्मा मंदिराचे भूमिपूजन पाणीपुरवठा  व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे चिरंजीव तथा उद्योजक विक्रम गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.

या प्रसंगी विक्रम पाटील यांनी आपल्या मनोगतात “विश्वकर्मा समाज हा परिश्रम, गुणवत्ता आणि कुशलतेचा मूर्तिमंत आदर्श आहे. या मंदिराच्या उभारणीमुळे केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक एकजुटीलाही बळ मिळेल. समाजाच्या उन्नतीसाठी आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी पालकमंत्री महोदय आणि आमचा परिवार नेहमीच प्रयत्नशील राहू.” असे प्रतिपादन केले.

या भव्य सोहळ्याला विश्वकर्मा बहुद्देशीय विकास मंडळ अध्यक्ष राजेंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ते तुषार महाजन, युवा सेना तालुकाप्रमुख अजय महाजन, वि.का.सोसा.चे चेअरम बापू महाजन, गिरीश भोळे, ग्रा.पं. सदस्य जीवन सोनवणे, दुर्गादास भोळे, उमेश बाविस्कर, लखन जोहरे, सुनील पाटील, सर्वोदय एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष अनिल महाजन, बाळकृष्ण पाटील, हरीश भोळे, अनिल कोळी, किशोर चौधरी, शरद नारखेडे, पिंटू कोळी, दीपक माळी सतीश डोळसे, रामचंद्र कोळी, संजय बिऱ्हाडे, चंदन बिऱ्हाडे, संजय कोळी, ललित कोळी, कैलास चौधरी, महेंद्र कोळी, गोटू नारखडे विश्वकर्मा बहुद्देशीय विकास मंडळ उपाध्यक्ष अरुण नामदेव शिंदे, सचिव भागवत पुंडलीक साळुंखे खजिनदार अंकुश पाटील, वसंत खैरनार, भगीरथ साठमोहन, पद्माकर साळुंखे, तुकाराम पाटील,  प्रकाश पाटील, योगेश मिस्तरी, सचिन साळुंखे, नितेश कापडे, राहुल वडसत्ते समस्त विश्वकर्मा समाज बांधव व आसोदा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: vishwakarma-mandir-pratik
Previous Post

उच्च शिक्षित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या 

Next Post

आ. किशोर पाटील यांची विधिमंडळाच्या ओबीसी कल्याण समिती सदस्यपदी निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आ. किशोर पाटील यांची विधिमंडळाच्या ओबीसी कल्याण समिती सदस्यपदी निवड

आ. किशोर पाटील यांची विधिमंडळाच्या ओबीसी कल्याण समिती सदस्यपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026
मुलांमध्ये ‘स्त्री-आदर’, ‘डिजिटल सुरक्षा’ रुजवण्यासाठी राबवणार विशेष मोहीम
1xbet russia

मुलांमध्ये ‘स्त्री-आदर’, ‘डिजिटल सुरक्षा’ रुजवण्यासाठी राबवणार विशेष मोहीम

February 14, 2026
जामनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
1xbet russia

जामनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon